
फोटो सौजन्य: Freepik
सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे वारे जोरदार वेगाने वाहताना दिसत आहे. पेट्रोल, सीएनजी, आणि डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेक जण आता इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहेत. आधी इलेक्ट्रिक कार्स आल्या मग इलेक्ट्रिक बाईक्स लाँच झाल्या. आणि आता इलेक्ट्रिक सायकल सुद्धा मार्केटमध्ये येत आहेत.
येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक कंपनीज मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आणत आहे. सध्या सायकल्स सुद्धा इलेक्ट्रिक होत आहे. जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक सायकल घेण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुमचा प्रवास हा ठराविक अंतरापर्यंतच असेल तर इलेक्ट्रिक सायकल घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला सांगत आहोत की ई-सायकल खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तसेच ही इलेक्ट्रिक सायकल रस्त्यावर कशाप्रकारे चालवावी.
हे देखील वाचा: अरेच्चा! दिल्लीत चक्क ट्रॅफिक पोलीस देत आहे ५० हजार रुपयांचं बक्षीस, नेमकं कारण काय?