Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

November 2024 मध्ये येऊ शकते Royal Enfield ची पहिली वहिली इलेक्ट्रिक बाईक, काय असेल किंमत?

रॉयल एनफिल्ड, भारतासह जगभरात इलेक्ट्रिक बाईक आणायच्या तयारीत दिसत आहे. नुकतेच कंपनीने सोशल मीडियावर एक नवीन टीझर प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये या नवीन इलेक्ट्रिक बाईकची माहिती दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 16, 2024 | 06:00 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे कित्येक ऑटो कंपनीज इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत आहे. याशिवाय जे ऑटो कंपनीज आधी फक्त पेट्रोल वाहनांची उत्पादन करत होते, आता ते सुद्धा इलेक्ट्रिक कार्स किंवा बाईक्स लाँच करत आहे.

आधी फक्त इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये लाँच होत होत्या. पण आता तर इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटर सुद्धा लाँच होत आहे. देशात रॉयल एनफिल्डच्या बाईक्सची किती क्रेज आहे हे सांगण्याची गरज नाही. आता कंपनी लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक आणायच्या तयारीत आहे.

हे देखील वाचा: Toyota Taisor Limited Edition झाली लाँच, 31 ऑक्टोबरपर्यंत खरेदी करणार्यांना होणार मोठा फायदा

आपण सगळेच जाणतो, रॉयल एनफिल्ड भारतीय बाजारपेठेत अनेक उत्कृष्ट टू-व्हीलर ऑफर करते. नुकतेच कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक बाइकचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. चला या इलेक्ट्रिक बाईक बद्दल अधिक जाणून घेऊया.

Royal Enfield कडून येणार पहिली इलेक्ट्रिक बाईक

अशी अपेक्षा आहे की कंपनी EICMA 2024 दरम्यान ही इलेक्ट्रिक बाईक सादर करू शकते. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत 350 ते 650 सीसी क्षमतेच्या इंजिनसह अनेक बाईक्स देणारी ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाईक असेल.

सोशल मीडियावर टिझर झाला प्रदर्शित

बाईक आणण्यापूर्वी रॉयल एनफिल्डने आपला पहिला टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये ही बाईक 4 नोव्हेंबर 2024 रोजी आणली जाणार आहे. काही सेकंदांच्या या टीझरमध्ये Save The Date 04.11.2024 असे लिहून आले ​​आहे. यासोबतच कंपनीच्या वेबसाइटवरही ही माहिती देण्यात आली आहे.

हे देखील वाचा:Nissan कडून बंपर ऑफर! आताच लॉंच केलेल्या ‘या’ कारवर दिली तब्बल 60 हजार रुपयापर्यंतची सूट

कधीपर्यंत होणार लाँच

कंपनी ही बाईक 4 नोव्हेंबरलाच सादर करेल. यानंतर जानेवारी 2025 मध्ये अधिकृतपणे लाँच केले जाईल. हे भारत मोबिलिटी 2025 दरम्यान लाँच केले जाईल अशी अपेक्षा आहे.

रेंज आणि किंमत?

सध्या या इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी, रेंज आणि फीचर्सची माहिती उपलब्ध नाही आहे. पण कंपनीच्या इतर बाईक्सप्रमाणेच ती आधुनिक रेट्रो स्टाइलमध्ये आणली जाईल अशी अपेक्षा आहे. लॉचच्या वेळी याची अपेक्षित किंमत 4 ते 5 लाख रुपये असू शकते.

Web Title: Royal enfields first electric bike may arrive in november 2024 what will the price be

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 06:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.