Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकविसाव्या शतकातल्या जागतिक युद्धामध्ये सगळ्यांचं स्वागत’, शेअर बाजारातील घसरण पाहून आनंद महिंद्रांनी केलं ट्विट

शेअर बाजाराच्या (Share Market Update) घसरणीबाबत उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra And Mahindra) समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. या परिस्थितीला त्यांनी एकविसाव्या शतकातील जागतिक युद्ध (World War) म्हटले आहे.

  • By साधना
Updated On: Mar 07, 2022 | 06:21 PM
anand mahindra

anand mahindra

Follow Us
Follow Us:

रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) शेअर बाजारात घसरण आहे. आज शेअर बाजारात (Share Market Update) १४९१.०६ अंकांची घसरण होत ५२,८४२ अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये ३८२.२० अंकांची घसरण झाली असून १५,८६३.१५ अंकांवर बंद झाला. दोन आठवड्यांपासून शेअर बाजारात घसरण सुरू असून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे.  रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक देश असल्याने रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम सर्वत्र दिसत आहेत.

This isn’t surprising because the world is effectively at War. The physical battle may be in one country, but the political, economic, cyber, social media & commodity resource battle lines have been drawn & are global. Welcome to World War in the 21st century. https://t.co/PVeg1FUge5 — anand mahindra (@anandmahindra) March 7, 2022


अशा परिस्थितीत रशिया युद्धात उतरल्यानंतर जगातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे, रशियाला जागतिक बाजारपेठेत ६५ टक्के तेल विकता येत नाही, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १२५ डॉलर प्रति बॅरल इतक्या झाल्या आहेत. किमती १४ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. याशिवाय धातूंच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. बाजाराच्या या घसरणीबाबत उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. या परिस्थितीला त्यांनी एकविसाव्या शतकातील जागतिक युद्ध म्हटले आहे.

[read_also content=”शेन वॉर्नचा मृत्यू नक्की झाला तरी कसा ? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आलं ‘हे’ सत्य बाहेर https://www.navarashtra.com/sports/cricket/shane-warne-postmortom-report-say-that-his-death-was-natural-nrsr-250837/”]

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, “यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही कारण जग प्रभावीपणे युद्धात आहे. भौतिक लढाई एका देशात होऊ शकते. परंतु राजकीय, आर्थिक, सायबर, सोशल मीडिया आणि उपयुक्त संसाधने यांच्यातील युद्धरेषा आखल्या गेल्या असून त्या जागतिक आहेत. एकविसाव्या शतकातील जागतिक युद्धात आपले स्वागत आहे.”

Web Title: Anand mahindra tweet about fall in share market nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2022 | 06:21 PM

Topics:  

  • Anand Mahindra Tweet
  • Mahindra And Mahindra
  • share market

संबंधित बातम्या

Share Market News: ₹१५ च्या शेअरची चर्चा! ₹५११ कोटींच्या सेटलमेंटवर सहमती, सोमवारी ‘या’ शेअरवर ठेवा नजर; कंपनीबाबत मोठी अपडेट समोर
1

Share Market News: ₹१५ च्या शेअरची चर्चा! ₹५११ कोटींच्या सेटलमेंटवर सहमती, सोमवारी ‘या’ शेअरवर ठेवा नजर; कंपनीबाबत मोठी अपडेट समोर

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी
2

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न
3

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश
4

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.