ऑगस्ट महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार (फोटो सौजन्य - iStocK)
कॅलेंडर हातात आल्यानंतर सर्वात पहिले आपण काही काम करत असू तर ते म्हणजे कोणत्या महिन्यात किती दिवस बँक हॉलिड़े आहेत ते बघतो. खरं आहे ना? तर सर्वांसाठी ऑगस्ट महिन्यात अधिक चांगली बातमी आहे. कारण पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये अनेक दिवस बँका बंद राहतील. यातील काही दिवस असे आहेत ज्यात राष्ट्रीय सुट्टी ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की देशभरातील सर्व खाजगी आणि सरकारी बँका या दिवशी बंद राहतील.
ऑगस्टमध्ये जवळजवळ अर्धा महिना बँका बंद राहणार आहे. तसंच ही सुट्टी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी देण्यात आली आहे. पण तुमची काही बँकेची कामं असतील तर तुम्ही या सुट्ट्यांचा अंदाज काढून त्याप्रमाणे पहिलेच करून घेणं योग्य आहे. आम्ही तुम्हाला या लेखातून आता येत्या महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील ते सांगणार आहोत. वेळीच करा तुमची लिस्ट आणि बाहेर जायचं असेल तर लागा तयारीला
Share Market Today: आज सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सकारात्मक सुरूवातीची आशा, गिफ्ट निफ्टी 25,297 वर स्थिर
ऑगस्टमध्ये बँका कधी बंद राहतील?
ऑगस्ट २०२५ च्या सुट्ट्यांबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१. स्वातंत्र्यदिनी भारतात बँकांना सुट्टी असते का?
होय, स्वातंत्र्यदिनी भारतात बँकांना सुट्टी असते
२. यावर्षी गणपती कोणत्या महिन्यात आहे
यावर्षी गणपती ऑगस्ट महिन्यात असून २७ ऑगस्ट रोजी आगमन होईल
३. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात का?
होय, महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.
४. ओणम सण ऑगस्ट महिन्यात येतो का?
होय, ओणम सण ऑगस्ट महिन्यात येतो.
५. तेंडोंग लो रम फाट सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
तेंडोंग लो रम फाट सण सिक्कीम राज्यात साजरा केला जातो.
६. तिरुवोनम कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
तिरुवोनम केरळ राज्यात साजरा केला जातो
फ्रान्सची Whisky आता होणार देशी, Brand ची लागली बोली; देशी कंपनीने दाखवला रस