Pakistan US AMRAAM Deal : पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प यांचे तळवे चाटण्याची बक्षिस मिळाले आहे. पाकिस्तानला अमेरिकेकडून AMRAAM क्षेपणास्त्रे मिळणार आहेत. यामुळे पाकिस्तानच्या हवाई ताकदीत वाढ होणार आहे.
Trump and Carney Meet : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा परराष्ट्र धोरणाचा रोख बदलताना दिसत आहे. कार्नी यांनी ट्रम्प यांची खुशामत करत त्यांना भारत पाकिस्तान युद्धबंदीचे क्रेडिट दिले आहे.
Government Shutdown in US : अमेरिकेत गेल्या सहा दिवसांपासून शटडाऊन सुरु आहे. परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत चालली आहे. यामुळे लाखो सरकारी कर्मचारी प्रभावित झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढत…
Gavin Newsom on Trump :अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये ट्रम्प यांनी नॅशनला गार्ड्सची तैनात केली आहे. त्यांच्या या निर्णयावर कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी विरोध दर्शवत ट्रम्प प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
U.S. Immigration : डोनाल्ड ट्रम्प बेकायदेशीर लोकांना बाहेर काढण्याच्या निर्णयावर कठोर भूमिका घेत आहेत. यासाठी यावेळी त्यांनी अनेक वेगवेगळे निर्णय घेतले आहेत.
America Shutdown : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निधी विधेयक (Funiding Bill) मजूर करण्यात अपयशी ठरले आहे. सध्या १४ ऑक्टोबरपर्यंत अमेरिकेत शटडाऊन सुरु राहण्याची शक्यता आहे.
फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील Divers नी १७१५ मध्ये बुडालेल्या "ट्रेझर फ्लीट" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३०० वर्ष जुन्या जहाजाच्या दुर्घटनेतून १,००० हून अधिक सोने आणि चांदीची नाणी शोधून काढली आहेत.
अमेरिकेतील सिनेटने निधी विधेयक नाकारल्यानंतर सरकारी कामकाज ठप्प झाले आहे. हजारो संघीय कर्मचारी पगाराशिवाय राहतील आणि अनेक सेवा विस्कळीत होतील. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट एकमेकांवर आरोप करत आहेत.
Trump Tarrifs : अमेरिकेतील भारतीय नागरिक चिंतेत आहेत. ट्रम्प प्रशासनाने भारतावर 50% कर लादल्याने अमेरिकेत भारतीय वस्तू महाग झाल्या आहेत. परिणामी, भारतीय वस्तूंनी भरलेल्या दुकाने रिकामी आहेत.
Chabahar port : अमेरिकेने इराणच्या चाबहार बंदरावर निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे भारत अडचणीत आला आहे. यामुळे भारताची 250 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक बुडण्याची भीती आहे.
America Firing : अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. नुकतेच अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनात एका रेस्टॉरंटमध्ये हल्ला करण्यात आला आहे.
Bagram Air Base : अफगाणिस्तानातील बग्राम हवाई तळ तालिबान आणि ट्रम्प प्रशासन यांच्यातील तणावाचे कारण बनत आहे. या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या तळावरील तणाव वाढण्यात चीन हा एक प्रमुख घटक आहे.
Jaishankar on SICA Country : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मध्य अमेरिकन देशांसोबत भारताचे तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य सामायिक करण्याची ऑफर दिली आहे.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे पितळं पुन्हा उघडं पडलं आहे. ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्राच्या महाभेत (UNGA) भारत-पाकिस्तान संघर्षासह पाच मोठे दावे केले होते. पण अमेरिकन माध्यमांनीच या दाव्यांना खोटे…
Trump and Epstein statue : अमेरिकेच्या राजकारणात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टिनच्या पुतळ्यावर मोठा वाद रंगला आहे. यामुळे सोशल मीडियावरही मोठी खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र संताप…
Russian jets airspace breach : रशियन लढाऊ आणि बॉम्बर विमानांनी अमेरिकेच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली आहे. तथापि, सतर्क अमेरिकन हवाई दलाने कॅनडाच्या सहकार्याने रशियन विमानांना मागे टाकले.
America News : जर काँग्रेसने तोपर्यंत नवीन अर्थसंकल्पीय कायदा मंजूर केला नाही तर 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या संभाव्य सरकारी बंदसाठी तयारी करण्यास व्हाईट हाऊसने सर्व सरकारी संस्थांना सांगितले आहे.
India US Relations : अमेरिकेने पुन्हा एकदा रशियन तेल खरेदीवरुन भारतावर नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास सांगितले आहे.
Trump UN sabotage : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (दि. 24 सप्टेंबर 2025) संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले. त्यानंतर आता महासभेबाबतचे त्यांचे विधान समोर आले आहे.