Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोसेवाला बड्या कंपनीच्या सीईओला पडतोय भारी; कमाईचा आकडा वाचून चाट पडाल!

सोशल मीडियावर एका डोसा विक्रेत्याच्या दिवसाला 20,000 रुपये कमाईचा दावा करणारी पोस्ट व्हायरल झाली आहे. यामुळे कर आणि उत्पन्नातील असमानतेवर चर्चा रंगली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 06, 2024 | 09:58 PM
डोसेवाला बड्या कंपनीच्या सीईओला पडतोय भारी; कमाईचा आकडा वाचून चाट पडाल!

डोसेवाला बड्या कंपनीच्या सीईओला पडतोय भारी; कमाईचा आकडा वाचून चाट पडाल!

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेकदा असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. पोस्टही व्हायरल होतात. नोकरी सोडून बिझनेस सुरू करणारे लोकही अशा पोस्ट किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. काही कार्पोरेट नोकऱ्या करणारे लोकही आपले स्वत:चे काही तरी करण्याचा प्रयत्न करत असतात. अशीच एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात काही यूजर्सने दावा केलाय की, एक डोसा विक्रेता दिवसाला 20 हजार रुपये कमावतो. म्हणजे तो महिन्याला सहा लाख रुपये पगार कमावतो. एखाद्या कंपनीच्या सीईलाही एवढा पगार नसेल तेवढा पगार हा डोसा विक्रेता कमावतो. कोण आहे तो? काय आहे त्याचे गणित? याबाबत सविस्तर जाणून घेऊया…

काय आहे सोशल मीडीयावरील पोस्ट?

सर्व सोशल मीडियातील गुंतवणूक हटवली तरी डोसा विक्रेत्याचे दर महिन्याचे 3 ते 3.5 लाख रुपयांची बचत होते. ही पोस्ट आल्यानंतर कर आणि उत्पन्नाच्या असमानतेबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. ही पोस्ट गेल्या काही काळापासून व्हायरल होत आहे. या पोस्टमधून कार्पोरेट, नोकरदार आणि व्यापारी वर्गाची बाजू घेण्यात आली आहे. दुसरा गट डोसावाल्याची बाजू घेताना दिसत आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

घसरणीसह शेअर बाजार बंद; आरबीआयच्या पतधोरणाचा परिणाम, वाचा… कोणते शेअर्स घसरले!

कोप्पराम नावाच्या यूजर्सने ट्विटरवर पोस्ट केली आहे. तो म्हणतो, माझ्या घराच्यासमोर एक स्ट्रीट फूड डोसा विक्रेता आहे. तो दिवसाला सरासरी 20 हजार रुपये कमावतो. म्हणजे त्याला महिन्याला 6 लाख रुपये मिळतात. त्याचे सर्व खर्च वजा केले तरी त्याला महिन्याला 3 ते 3.5 लाखाचा नफा होतो. आणि तो एक रुपया आयकर सुद्धा भरत नाही. तर महिन्याला 60,000 रुपये कमावणाऱ्याला मात्र त्याच्या उत्पन्नातील 10 टक्के भरपाई करावी लागते.

 

A street food dosa vendor near my home makes 20k on an average daily, totalling up to 6 lakhs a month.

exclude all the expenses, he earns 3-3.5 lakhs a month.

doesn’t pay single rupee in income tax.

but a salaried employee earning 60k a month ends up paying 10% of his earning.

— Naveen Kopparam (@naveenkopparam) November 26, 2024

पोस्टवरील कमेंट्स काय-काय?

या पोस्टवर कमेंट्स आल्या आहेत. एका व्यक्तीला महिन्याला 60 हजार रुपये कमावल्यानंतर दहा टक्के कर भरावा लागतो. असा मुद्दा आल्यानंतर त्यावर कमेंट्स आल्या आहेत. त्यावर एकाने सेल्समनबाबत असे काही घडत नसल्याचे म्हटले आहे. दुसऱ्याने तर डोसावाल्याचे काय घेऊन बसला, वकील, डॉक्टर, चहाचे दुकान चालवणारे, गॅरेज चालवणारे आणि व्यापाऱ्यांच्याबाबत काय सांगाल? असा सवाल केला आहे. यातील अनेक लोक विदेशात सुट्टी घालवण्यासाठी जात असतात. आपले घर बदलतात. नवीन वाहने घेतात. तेही काही आयकर भरत नाहीत. त्यांचे काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

एक जण म्हणाला की, डोसावाल्याला कार्पोरेट बीमा मिळत नाही. कार, घर, कर्ज आणि बाईक आदी गोष्टींसाठी त्यांना कर्ज मिळत नाही. त्यांचा पीएफ कापला जात नाही. कोणतेही निश्चित उत्पन्न नाही. कदाचित 60 हजार रुपये कमावणारा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर आयकरापेक्षा अधिक जीएसटी भरत असेल.

 

Web Title: Dosa vendors 6 lakh per month income sparks tax debate in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 09:55 PM

Topics:  

  • viral post

संबंधित बातम्या

कोणी घर देता का घर! कबुतर खाना बंद, पण हे पक्ष्यांना कोण सांगणार?  शेकडो कबुतरे आजही चौकात, VIRAL PHOTO
1

कोणी घर देता का घर! कबुतर खाना बंद, पण हे पक्ष्यांना कोण सांगणार? शेकडो कबुतरे आजही चौकात, VIRAL PHOTO

कोणी पैसे देते का पैसे! उधार न दिल्याने मित्राने केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क, VIRAL PHOTO
2

कोणी पैसे देते का पैसे! उधार न दिल्याने मित्राने केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क, VIRAL PHOTO

शुभम कराड स्टेशनवर नको, घाटावर…! २० च्या नोटेवर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसाठी लिहिलं असं काही… वाचून हसूच आवरणार नाही
3

शुभम कराड स्टेशनवर नको, घाटावर…! २० च्या नोटेवर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसाठी लिहिलं असं काही… वाचून हसूच आवरणार नाही

फक्त एवढा कॉन्फिडेंस पाहिजे आयुष्यात! तरुणाचा हाफ-प्रिटेंड सीव्ही पाहून कंपनी चक्रावली, पहा नेमकं काय आहे?
4

फक्त एवढा कॉन्फिडेंस पाहिजे आयुष्यात! तरुणाचा हाफ-प्रिटेंड सीव्ही पाहून कंपनी चक्रावली, पहा नेमकं काय आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.