Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी Home Credit India ऑफर करत आहे ‘या’ बेस्ट सर्व्हिस

होम क्रेडिट इंडिया भारतीय ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध चांगल्या सुविधा प्रदान करत आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 17, 2025 | 06:24 PM
ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी Home Credit India ऑफर करत आहे 'या' बेस्ट सर्व्हिस

ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी Home Credit India ऑफर करत आहे 'या' बेस्ट सर्व्हिस

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या गतिशील आर्थिक लँडस्केपमध्ये ग्राहकांसाठी विश्वास सर्वोपरि आहे. होम क्रेडिट इंडियाने हे जाणले असून त्यांनी विश्वासाला आपल्या सर्व व्यवहारांच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. ही कंपनी ग्राहकांसोबत मजबूत संबंध निर्माण करते आणि हे संबंध पारदर्शकता, नैतिक व्यवहार आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनावर आधारित आहेत.

होम क्रेडिट इंडिया कंपनी मानते की विश्वास हा कर्ज देणारा-कर्ज घेणारा यांच्यामधील संबंधाचा एक महत्त्वपूर्ण पाया आहे. कंपनी असे वित्तीय समाधान उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, ज्यामुळे व्यक्तींना सहजपणे आणि सुलभतेने ते उपाय उपयोगात आणता येतील. म्हणजेच, हे वित्तीय समाधान कोणत्याही अडचणीशिवाय व्यक्तींना उपलब्ध होतील, ज्यामुळे त्यांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत मिळेल.

एका महिन्यात 39 टक्के परतवा; आता 1,087.34 कोटी रुपयांचे कंत्राट, ‘या’ कंपनीचा सगळीकडेच बोलबाला

होम क्रेडिट इंडिया चा ग्राहकांशी विश्वास निर्माण करण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा काही महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. तसेच ग्राहकांच्या आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी कंपनी त्यांना बेस्ट सर्व्हिस देत आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

विशिष्ट गरजांनुसार वित्तीय उपाय: भारतीय कर्जदारांच्या वैविध्यपूर्ण गरजा ओळखून, होम क्रेडिट इंडिया वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली वित्तीय उत्पादने प्रदान करते. हा व्यक्तिगत दृष्टिकोन अशी व्यवस्था करते की ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार योग्य समाधान हमखास मिळेल आणि ग्राहकांना त्यांच्या विशेष परिस्थितींमध्ये योग्य असे समाधान शोधण्यात मदत करेल.

सुलभ कर्ज घेण्याचा अनुभव: कर्ज घेताना ग्राहकांना एक सहज आणि सोयीस्कर अनुभव मिळावा, याला कंपनी सर्वोच्च महत्त्व देते. त्यासाठी ती खालील गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करते.

सुलभ आणि वेगवान मंजूरी: प्रक्रियांना आणखी सुलभ आणि जलद बनवण्यासाठी कागदपत्रांची आवश्यक कमी केली जाते आणि प्रक्रिया सुटसुटीत केली जाते, ज्यामुळे कर्जांचे अर्ज आणि मंजुरी सोप्या होतात.

स्पष्ट संवाद: प्रत्येक टप्प्यावर पारदर्शक अटी स्पष्टपणे कळवल्या जातात, यामुळे ग्राहकांना सर्व माहिती मिळते आणि ते योग्य आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम बनतात.

कलेक्शन्स करताना आदराने आणि सभ्यतेने वागणे: कर्ज वितरणानंतर, Home Credit India च्या सक्षमपणे काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षित टीम्स, सकारात्मक परस्परसंवादाला प्राधान्य देऊन ग्राहकांशी आदराने आणि सहकार्यपूर्ण मार्गाने संवाद साधतात.

ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनः होम क्रेडिट इंडिया कंपनी आपल्या ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी पूर्णपणे प्रतिबद्ध आहे. ही प्रतिबध्दता काही विशिष्ट गोष्टींतून दिसून येते, जसे की कर्ज देण्याच्या नैतिक पद्धती, स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद व ग्राहकांच्या अनुभवात सुधारणा करण्याचे सततचे प्रयत्न.

भविष्यासाठी नवकल्पना: Home Credit India तंत्रज्ञान आणि डेटाचा उपयोग करून आपल्या उत्पादन आणि सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी काम करत आहे. कंपनीमध्ये हा दृढनिश्‍चय आहे की ते सतत आपल्या कार्यात सुधारणांचा समावेश करेल. नावीन्यतेवर लक्ष केंद्रित केल्याने कंपनी भारतीय ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या आणि विकसनशील आर्थिक गरजा पूर्ण करते.

होम क्रेडिट इंडिया चे 625 शहरांपेक्षा अधिक ठिकाणी 53,000 हून अधिक पॉईंट्स ऑफ सेलचे विस्तृत नेटवर्क आहे. त्याद्वारे त्यांनी 1.7 कोटीहून अधिक ग्राहकांची सेवा केल्यामुळे Home Credit India एक जबाबदार आणि ग्राहक-केंद्रित कर्जदाता कंपनी म्हणून मजबूतपणे उभी आहे.

आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘पैसे की पाठशाला’ या आर्थिक साक्षरता उपक्रमाच्या माध्यमातून कंपनीने 30 लाखांहून अधिक व्यक्तींना आर्थिक शिक्षण दिले आहे.

Web Title: Home credit india offers best services to meet the financial needs of the customers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • home credit india

संबंधित बातम्या

होम क्रेडिट इंडियाचे उज्ज्वल ईएमआय कार्ड दररोजच्या खरेदीला बनवते अधिक स्मार्ट
1

होम क्रेडिट इंडियाचे उज्ज्वल ईएमआय कार्ड दररोजच्या खरेदीला बनवते अधिक स्मार्ट

होम क्रेडिट इंडियाची नवीन उन्हाळी ब्रँड मोहीम…’अपग्रेड करें लाइफ़ के सीन्स’
2

होम क्रेडिट इंडियाची नवीन उन्हाळी ब्रँड मोहीम…’अपग्रेड करें लाइफ़ के सीन्स’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.