Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएफची पेन्शन आता कोणत्याही बँकेतून काढता येणार; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय!

पीएफची पेन्शन आली की ज्येष्ठ नागरिकांना बॅंकांमध्ये तासनतास थांबावे लागते. मात्र, आता रिटायरमेंटनंतरच्या ईपीएफओच्या ईपीएस पेन्शनमध्ये १ जानेवारी २०२५ पासून मोठा बदल होणार आहे. पीएफची पेन्शन आता काही महिन्यांनी कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत घेता येणार आहे. याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 04, 2024 | 09:38 PM
पीएफची पेन्शन आता कोणत्याही बँकेतून काढता येणार; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय!

पीएफची पेन्शन आता कोणत्याही बँकेतून काढता येणार; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय!

Follow Us
Follow Us:

आजवर पेन्शनधारकांसाठी दर महिन्याला पेन्शन मिळण्यासाठी काही मोजक्या बँकाच ओळखल्या जात होत्या. यामुळे ठराविक तारखेला या बँकांमध्ये पेन्शन काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. आता केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पीएफची पेन्शन आता काही महिन्यांनी कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत घेता येणार आहे.

१ जानेवारी २०२५ पासून लागू होणार नवीन बदल

पीएफची पेन्शन आली की ज्येष्ठ नागरिकांना बॅंकांमध्ये तासनतास थांबावे लागते. यात पुन्हा बँकांचे लंच टाईम, हीच कागदपत्रे आणा. ज्यात अनेक खेपा व्हायच्या. त्या वाचणार आहेत. पेन्शनधारक त्यांच्या जवळच्या कोणत्याही बँकेत त्यांचे खाते खोलून त्यात पेन्शन घेऊ शकणार आहेत. रिटायरमेंटनंतरच्या ईपीएफओच्या ईपीएस पेन्शनमध्ये १ जानेवारी २०२५ पासून मोठा बदल होणार आहे. याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

हे देखील वाचा – ‘हा’ स्टॉक खरेदी करा, 6 ते 12 महिन्यात होईल बक्कळ कमाई; शेअरमध्ये 18 टक्क्यांनी वाढीची शक्यता!

केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची माहिती

केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) कडून कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) 1995 चा प्रस्ताव प्राप्त झाला होता. यात कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनधारक पेन्शन काढू शकतो, असे प्रस्तावित करण्यात आले होते. ही नवीन प्रणाली आल्याने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात महत्वाचा बदल होणार आहे. यामुळे ईपीएफओ​​च्या 78 लाख ईपीएस पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) ची मान्यता हा ईपीएफओ​​च्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.

काय होता नेमका प्रस्ताव

रिटायरमेंटनंतरच्या ईपीएफओच्या ईपीएस पेन्शनमध्ये १ जानेवारी २०२५ पासून मोठा बदल होणार आहे. याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टमकडून कर्मचारी पेन्शन योजना 1995 चा प्रस्ताव प्राप्त झाला होता. यात कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनधारक पेन्शन काढू शकतो, असे प्रस्तावित करण्यात आले होते.

खासगी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात महत्वाचा बदल होणार

ही नवीन प्रणाली आल्याने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात महत्वाचा बदल होणार आहे. यामुळे ईपीएफओ​​च्या 78 लाख ईपीएस पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) ची मान्यता हा ईपीएफओ​​च्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. असे केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.

Web Title: Pf pension can now be withdrawn from any bank an important decision of the central government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 09:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.