Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कंपनीने ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी केलीये मोठी डील; गुंतवणूकदारांकडून शेअर्सची चौफेर खरेदी!

आरबीएम इन्फ्राकॉन प्लांटसाठी लागणाऱ्या 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे आणि त्यातून निर्माण होणारी वीज विकणार आहे. कंपनी सध्या अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम क्रियाकलापांमध्ये गुंतलेली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 05, 2024 | 09:14 PM
'या' कंपनीने ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी केलीये मोठी डील; गुंतवणूकदारांकडून शेअर्सची चौफेर खरेदी!

'या' कंपनीने ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी केलीये मोठी डील; गुंतवणूकदारांकडून शेअर्सची चौफेर खरेदी!

Follow Us
Close
Follow Us:

आरबीएम इन्फ्राकॉनने शुक्रवारी (ता.५) गुजरातमध्ये 15 एमव्ही ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता निर्माण करण्याची घोषणा केली आहे. यासाठी 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेक्ट्रोलायझर युनिट्सच्या पुरवठ्यासाठी कंपनीने ग्रीनजो एनर्जीसोबत करार करण्याची घोषणा केली आहे. आरबीएम प्लांटसाठी लागणाऱ्या 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे आणि त्यातून निर्माण होणारी वीज विकणार आहे.

काय म्हणाले कंपनीचे एमडी?

दरम्यान, आरबीएम इन्फ्राकॉन ही कंपनी सध्या अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम क्रियाकलापांमध्ये गुंतलेली आहे. हा प्रकल्प जानेवारी-मार्च 2025 मध्ये सुरू होईल आणि 18 महिन्यांत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होईल. असे सांगितले जात आहे. आरबीएमचे एमडी जेबी मणी याबाबत म्हणाले आहे की, अनुपालन आणि परवानग्या मिळण्यासाठी दोन महिने लागतील. त्यानंतर कंपनी निधी अंतिम करेल आणि नंतर काम सुरू करेल.
(फोटो सौजन्य – istock)

तर ग्रीनजोचे संस्थापक आणि एमडी संदीप अग्रवाल यांनी दावा केला की, ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेले गंभीर इलेक्ट्रोलायझर तयार करणारी त्यांची कंपनी एकमेव देशांतर्गत युनिट आहे. ते म्हणाले आहे की, गुजरातमधील साणंद येथे असलेल्या या युनिटची क्षमता दरवर्षी 250 मेगावॅटपर्यंत आहे. कंपनीकडे 1,200 कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे आणि या वर्षी डिसेंबरपासून पुरवठा सुरू होईल. असेही त्यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा – आठवडाभरात 54 हजार कोटींची शॉपिंग; ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर तूटून पडलेत ग्राहक!

शेअर्सची कामगिरी

आरबीएम इन्फ्राकॉन लिमिटेडच्या शेअरबद्दल बोलायचे झाले तर, 980.80 रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत, तो 5 टक्क्यांनी वाढून 1,029.80 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअरचा 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. हा शेअर ऑक्टोबर 2023 मध्ये 161.25 रुपयांवर होता. जी त्याची 52 आठवड्यांपुर्वीची नीच्चांकी पातळी होती.

कंपनीचे तिमाही निकाल

आरबीएम इन्फ्राकॉन लिमिटेडने जून महिन्याच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक 98.17 टक्क्यांनी वाढून 38.86 कोटी झाले आहे. कंपनीचा EBITDA 237.05 टक्क्यांनी वाढून, 4.79 कोटी झाला आहे. तसेच, मार्जिन 507 आधार अंकांनी वाढून 12.31 टक्के झाला आहे. कंपनीचा नफा 248.86 टक्क्यांनी तीन पटीने वाढून 33.29 कोटी झाला आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Rbm infracon company has made a big deal for green hydrogen project purchase of shares from investors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 09:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.