Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी केली हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस

Share Market Update: भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांनी आठवड्याची सुरुवात तेजीने केली, सोमवार, २५ ऑगस्ट रोजी निफ्टी ५० आणि सेन्सेक्स दोन्हीमध्ये माफक वाढ नोंदवण्यात आली. सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 26, 2025 | 09:37 AM
Share Market Today: अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी केली हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस

Share Market Today: अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी केली हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक बाजारपेठेतील कमकुवतपणा आणि भारतावर अमेरिकेच्या कर आकारणीपूर्वी, मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजार सपाट पातळीवर उघडण्याची अपेक्षा आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९०५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ८५ अंकांनी कमी होता.

Smartphone Tips: स्मार्टफोन अपडेट करणं टाळतायं? लवकरच तुमचा महागडा मोबालईही बनू शकतो भंगार, काय म्हणाले तज्ज्ञ?

सोमवारी २५ ऑगस्ट रोजी शेअर बाजाराने उच्चांक गाठला, बेंचमार्क निफ्टी ५० २४,९०० च्या वर राहिला. सेन्सेक्स ३२ ९ .०६ अंकांनी म्हणजेच ०.४०% ने वाढून ८१,६३५.९१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ९७.६५ अंकांनी म्हणजेच ०.३९% ने घसरून २४,९६७.७५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी १०.१० अंकांनी किंवा ०.०२% ने घसरून ५५,१३९.३० वर बंद झाला.  (फोटो सौजन्य – Pinterest)

One97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम) च्या शेअर्सची किंमत आज फोकसमध्ये राहील कारण कंपनीने सोमवारी जाहीर केले होते की त्यांच्या बोर्डाने पेटीएम मनीमध्ये 300 कोटी रुपये आणि पेटीएम सर्व्हिसेसमध्ये 155 कोटी रुपयांच्या राइट्स इश्यू गुंतवणुकीला मान्यता दिली आहे जेणेकरून त्यांचे मुख्य कामकाज बळकट होईल. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकरदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स (Nykaa), एक्साइड इंडस्ट्रीज आणि झायडस लाईफसायन्सेसचे यांचा समावेश आहे.

प्रभुदास लिल्लाधर येथील टेक्निकल रिसर्चच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर, पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक आणि धनी सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार व्होडाफोन आयडिया, बीपीसीएल, पेटीएम, आयआरईडीए, टाटा मोटर्स, साई लाईफ सायन्सेस, इंडसइंड बँक, एलआयसी, रेलटेल कॉर्प, मुथूट फायनान्स या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

विचार तुम्ही करा आणि लिहिणार AI! ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी तयार केले अनोखी टोपी, अशी करणार काम

प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकरांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये गुफिक बायोसायन्सेस, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर आणि अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइम टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे. मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे विष्णुकांत उपाध्याय आणि चॉईस ब्रोकिंगच्या अमृता शिंदे पुढील २-३ आठवड्यांसाठी खरेदी करण्यासाठी सहा स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये झायडस लाईफसायन्सेस, शारदा क्रॉपकेम, गोदरेज प्रॉपर्टीज, पूनावाला फिनकॉर्प, हबटाऊन, उषा मार्टिन, यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market today on 26 august know about the todays trending shares

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 09:37 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

जुलै २०२५ मध्ये भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत ८.७ टक्के घट, रशियावरील अवलंबित्वामुळे संकट आणखी वाढले
1

जुलै २०२५ मध्ये भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत ८.७ टक्के घट, रशियावरील अवलंबित्वामुळे संकट आणखी वाढले

एअरटेलच्या नेक्सट्राने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सस्टेनेबिलिटी रिपोर्ट प्रसिद्ध केला, जाणून घ्या
2

एअरटेलच्या नेक्सट्राने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सस्टेनेबिलिटी रिपोर्ट प्रसिद्ध केला, जाणून घ्या

PVR INOX बोरिवली येथील स्काय सिटी मॉलमध्ये १०-स्क्रीन मेगाप्लेक्स लाँच
3

PVR INOX बोरिवली येथील स्काय सिटी मॉलमध्ये १०-स्क्रीन मेगाप्लेक्स लाँच

IT शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे बाजारात तेजी, सेन्सेक्स ३२९ अंकांनी वधारला, निफ्टी २४९६७ वर बंद
4

IT शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे बाजारात तेजी, सेन्सेक्स ३२९ अंकांनी वधारला, निफ्टी २४९६७ वर बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.