Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradhan Mantri Awas Yojana 2.0: केंद्र सरकारकडून नवीन घरांसाठी अर्जप्रक्रिया सुरु, तात्काळ करा अर्ज

केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याकरिता अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेद्वारे1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांना घरे खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.जाणून घेऊया अर्जप्रक्रियेबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Dec 19, 2024 | 04:07 PM
Pradhan Mantri Awas Yojana 2.0: केंद्र सरकारकडून नवीन घरांसाठी अर्जप्रक्रिया सुरु, तात्काळ करा अर्ज
Follow Us
Close
Follow Us:

भारत सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U 2.0) चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा   आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि  1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांना घरे उपलब्ध करून देण्याचे आहे. हा उपक्रम 9 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात आला. या उपक्रमामध्ये 1 सप्टेंबर 2024 पासून पुढील पाच वर्षात 1 लाख घरे बांधण्याच्या योजनेसह नवीन घरांकरिता 2.50 लाख रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जाते. या अनुदाना मुळे  शहरी भागात राहणाऱ्या आणि घर घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सहाय्य होते. जाणून घेऊया या योजनेसंबंधी महत्वाची माहिती

योजनेची पात्रता:

या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी पात्रता दिली गेली आहे, यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) ,अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) विभागातील कुटुंबांचा समावेश होतो. या व्यक्तींकडे देशात कुठेही कायमस्वरुपी घर नसायला हवे.  EWS साठी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपर्यंत आहे, LIG करिता ​​कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये आहे, तर MIG कुटुंबांकरिता उत्पन्न निकष 6 लाख ते 9 लाख रुपये आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • PMAY-U 2.0 साठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांना अनेक कागदपत्रांची आवश्यकता आहे.
  • अर्जदार आणि कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड
  • आधारशी लिंक केलेले सक्रिय असलेले बँक खाते
  • उत्पन्नाचा दाखला,
  •  लागू असल्यास जात/समुदाय पुरावा आणि लाभार्थी लीडरशिप क्रिएशन (BLC)
  • वर्टिकल अंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी जमिनीची कागदपत्रे आवश्यक आहेत.

ही कागदपत्रे अर्जदारासाठी आवश्यक आहेत जी त्यांना सादर केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते आणि अर्ज प्रक्रियेतील डुप्लिकेशन आणि फसवणूक रोखली जाते.

PMAY-U 2.0 साठी अर्ज कसा करावा?

PMAY-U 2.0 या योजने अंतर्गत 1 कोटी नवीन कुटुंबांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याकरिता

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम या योजनेच्या वेबसाइटवर जावे.

आता PMAY-U 2.0 साठी अर्ज करा वर क्लिक करा.

त्यानंतर पूर्ण  तपशील भरा आणि सबमिट करा.

जर तुम्ही यासाठी पात्र नसाल तर तुम्हाला इथे थांबवले जाईल.

पात्र असल्यास, पुढील प्रक्रियेत तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करा .

यानंतर तुम्हाला जनरेट OTP वर जावे लागेल.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल.

जो भरल्यानंतर तुम्ही पुढील प्रक्रिया  करू शकता.

हे लक्षात ठेवा

ज्या लोकांनी मागील 20 वर्षामध्ये कोणत्याही केंद्र, राज्य अथवा स्थानिक सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतला असेल तर ते PMAY-U 2.0 साठी पात्र असणार नाहीत.

प्रधानमंत्री आवास योजना ही  नवीन लाभार्थ्यांना लाभ मिळावेत यासाठी सुरु केली गेली आहे. ज्यामुळे नवीन लोकांना त  घर घेताना सहाय्य मिळू शकते.

Vijay Mallya: ‘माझ्याकडून दुप्पट रक्कम घेण्यात आली’, मद्यसम्राटचा मोदी सरकारला सवाल, मागितला ‘न्याय’!

Web Title: The application process for pradhan mantri awas yojana 2 0 has been started know about it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 04:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.