Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा समुहाचा ‘हा’ शेअर घेणार मोठी उसळी? आत्ताच खरेदी करा… मिळणार तब्बल 23 टक्क्यांपर्यंत परतावा!

Tata Technologies shares : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही एखाद्या बक्कळ परतावा देणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर टाटा समुहाची दिग्गज कंपनी टाटा टेक्नोलॉजीजचा शेअर तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने हा शेअर 23 टक्के इतका मजबूत परतावा मिळवून देऊ शकतो. असे म्हटले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 03, 2024 | 10:43 PM
टाटा समुहाचा 'हा' शेअर घेणार मोठी उसळी? आत्ताच खरेदी करा... मिळणार तब्बल 23 टक्क्यांपर्यंत परतावा!

टाटा समुहाचा 'हा' शेअर घेणार मोठी उसळी? आत्ताच खरेदी करा... मिळणार तब्बल 23 टक्क्यांपर्यंत परतावा!

Follow Us
Close
Follow Us:

टाटा समुहाची दिग्गज कंपनी टाटा टेक्नोलॉजीजच्या शेअरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी असलेल्या टाटा टेक्नोलॉजीजच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. आज (ता.३) शेअर बाजारात हा शेअर २ टक्के वाढीसह 1074.70 अंकांवर व्यवहार करताना आढळून आला. अशातच आता हा येत्या काळात देखील दमदार परतावा मिळवून देणार असल्याचे शेअर बाजारातील तज्ञांकडून सांगितले जात आहे.

तब्बल 23 टक्क्यांपर्यंत परतावा मिळणार 

शेअर बाजारातील तज्ञांच्या माहितीनुसार, टाटा समुहाच्या टाटा टेक्नोलॉजीज कंपनीचा शेअर 23 टक्क्यांपर्यंत जोरदार परतावा मिळवून देऊ शकतो. असे सांगितले जात आहे. तर आयसीआयसीआय सिक्युरिटीजने देखील टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअरवर BUY रेटिंग कायम ठेवले आहे. तसेच, प्रति शेअर लक्ष्य किंमत 1290 रुपये ठेवण्यात आले आहे. 2 सप्टेंबर 2024 रोजी शेअर 1050 रुपयांवर सेटल झाला आहे. जो सध्याच्या किमतीपासून येत्या काही दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना 23 टक्के इतका मजबूत परतावा मिळवून देऊ शकतो. अशी शक्यता आयसीआयसीआय सिक्युरिटीजने व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा – उच्चांकी पातळीवरून शेअर बाजाराची घसरण; गुंतवणूकदारांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’चे वातावरण!

इलेक्ट्रिक वाहन उद्योगात उतरण्याचा फायदा होणार

आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, टाटा टेक्नोलॉजीजला आयसीईमधून इलेक्ट्रिक वाहन उद्योगात उतरण्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईल्समध्ये बॅटरीच्या नेतृत्वाखाली रूपांतरण वाढवण्यासोबतच कंपनी टाटा टेक स्मार्ट उत्पादन, वनस्पती अभियांत्रिकी, सॉफ्टवेअर आधारित वाहने अर्थात रोबोटिक्स, एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) अंमलबजावणी आणि बॅटरी सोल्यूशन्समध्ये पारंगत आहे. त्यामुळे येत्या काळात कंपनीला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

हे देखील वाचा – विदेशातून आलीये गोड बातमी… जागतिक बॅंक म्हणतीये, आता या वेगाने धावणार भारतीय अर्थव्यवस्था

याशिवाय ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्सिअलने देखील टाटा टेक्नोलॉजीजचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर जेएमकडून प्रति शेअर लक्ष्य किंमत 1250 रुपये ठेवण्यात आले आहे. जेएम फायनान्सिअलने येत्या काळात हा शेअर गुंतवणूकदारांना तब्बल 20 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून देऊ शकतो, असे म्हटले आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Will this share of the tata group take a big leap you will get returns upto 23 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 06:21 PM

Topics:  

  • share market

संबंधित बातम्या

नफ्यात तुफान वाढ, शेअरहोल्डर्सना मोठी भेट! रू. 24 चा शेअर मिळणार रू50 चा लाभांश
1

नफ्यात तुफान वाढ, शेअरहोल्डर्सना मोठी भेट! रू. 24 चा शेअर मिळणार रू50 चा लाभांश

Share Market Today: हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला! जाणून घ्या सविस्तर
2

Share Market Today: हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला! जाणून घ्या सविस्तर

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
3

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी
4

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.