Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय कायदा व्यवस्था शिकण्याची इच्छा आहे? ‘ही’ आहेत भारतातील सर्वात बेस्ट Law School

जर तुम्ही कायद्याचा अभ्यास करण्यासाठी परीक्षा दिली असेल, तर खाली नमूद केलेल्या महाविद्यालयांची यादी तुमच्या पुढील शिक्षणासाठी फायदेशीर ठरू शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 02, 2024 | 08:54 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (CLAT) 2025 परीक्षा 1 डिसेंबर 2024 रोजी संपली. ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्यात आली होती, जी दुपारी 2 वाजता सुरू झाली आणि 4 वाजता संपली. कायद्याचे इच्छुक आणि उमेदवार आता निकालाच्या घोषणेची वाट पाहत आहेत, जे सहसा परीक्षेच्या 10 दिवसांच्या आत जाहीर केले जाते. मागील वर्षाच्या ट्रेंडनुसार, निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात अपेक्षित आहे, ज्यामध्ये ऑल इंडिया रँक आणि उमेदवाराची टक्केवारी समाविष्ट असेल. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक जण आपल्या पुढील शिक्षणासाठी लॉ स्कुल्स शोधत असतात. म्हणूनच आज आपण भारतातील काही बेस्ट लॉ स्कुल्सबद्दल जाणून घेणार आहोत.

NLSIU बंगळुरू

नागरभावी, बेंगळुरू, कर्नाटक येथे स्थित, नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (NLSIU) ही भारतातील सर्वोच्च लॉ स्कुल्सपैकी एक म्हणून ओळखली जाते. हे पदवी स्तरावर बीए एलएलबी (ऑनर्स) आणि एलएलएम, मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी (एमपीपी) सारखे ग्रॅज्युएट ऑप्शन, कायदा आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासातील डॉक्टरेट कार्यक्रमांसह अनेक प्रोग्रॅम ऑफर करते. NLSIU हे हार्ड अकेडमिक अभ्यासक्रम, अनुभवी प्राध्यापक आणि चांगल्या प्लेसमेंट रेकॉर्डसाठी ओळखले जाते.

कर्नाटक बँकेत भरती, पदवीधरांना अर्ज करण्याची मोठी संधी, वाचा… शेवटची तारीख, अर्ज प्रक्रिया!

NALSAR हैदराबाद

शमीरपेट, हैदराबाद, तेलंगणा येथे असलेली नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च (NALSAR) ही कायदेशीर शिक्षणासाठी आणखी एक प्रमुख संस्था आहे. NALSAR विद्यार्थ्यांना BA, LLB (ऑनर्स) आणि LLM सह विविध अभ्यासक्रम ऑफर करते. विद्यापीठ कायदा आणि व्यवस्थापन या दोन्ही विषयांमध्ये एमबीए, बीबीए+एमबीए आणि पीएचडी सारखे अनोखे इंटर डिसिप्लिनरी प्रोग्राम देखील ऑफर करते.

WBNUJS कोलकाता

सॉल्ट लेक सिटी, कोलकाता येथे स्थित वेस्ट बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरीडिकल सायन्सेस (WBNUJS), त्याच्या शैक्षणिक फ्लेक्सिबिलिटी आणि सर्वसमावेशक प्रोग्राम्ससाठी ओळखले जाते. पदवी स्तरावर, विद्यार्थी बीए एलएलबी (ऑनर्स) किंवा बीएससी एलएलबी (ऑनर्स) करू शकतात.

तरुणांच्या धडकन असणाऱ्या चिअरलीडर्स एकाच मॅचमध्ये कमावतात ‘एवढा’ बक्कळ पैसा, एकदा वाचाच

NLU जोधपूर

राजस्थानमधील जोधपूर या ऐतिहासिक शहरात स्थित, राष्ट्रीय कायदा विद्यापीठ (NLU जोधपूर) ट्रॅडिशनल लॉ शिक्षणाला आधुनिक नवकल्पनासोबत जोडते. संस्था अंडरग्रॅज्युएट स्तरावर बीए एलएलबी (ऑनर्स) आणि बीबीए एलएलबी (ऑनर्स) ऑफर करते, तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये कॉर्पोरेट लॉ, आयपीआर आणि टेक्नॉलॉजी लॉ मधील विशेष एलएलएम प्रोग्राम तसेच एमबीए आणि पीएचडी ऑप्शन्सचा समावेश आहे.

GNLU गांधीनगर

गुजरातमधील गांधीनगर येथे स्थित गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (GNLU), विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी ओळखले जाते. अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी BA, B.Com, BBA, B.Sc आणि BSW, LLB (ऑनर्स) यासह पाच इंटीग्रेटेज LLB कोर्सेसमधून निवडू शकतात आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये LLM, MBA आणि PhD ऑफर करतात.

Web Title: Best law schools in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 08:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.