• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Dilip Kadu On Rules Of Education System Of India

शिक्षकांना शालेय कामापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न? राज्यातील शिक्षण व्यवस्थेवरून दिलीप कडू यांचे वक्तव्य

शासनाच्या जाचक नियमांविरोधात शिक्षकांनी संघटित होऊन लढा देणे अत्यावश्यक असल्याचे विदर्भ शिक्षक संघाचे नेते दिलीप कडू यांनी वाशिममधील दौऱ्यात सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 30, 2025 | 07:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • तांत्रिक कामांचा बोजा लादला जात आहे
  • शिक्षकांना शैक्षणिक कार्यापासून दूर करण्यात येत आहे
  • विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जाही खालावतो
Washim News वाशिम येथे झालेल्या शिक्षक संपर्क दौऱ्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते दिलीप कडू यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर होत असलेल्या परिणामांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, विविध जाचक शासननिर्णय आणि नियम लागू करून शिक्षण क्षेत्राची दिशा व कार्यप्रणाली ढासळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा एक संगनमताचा डाव असून तो हाणून पाडण्यासाठी शिक्षकांनी एकत्र येऊन संघटित शक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

वैद्यकीय शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्जन विभागाकडे पाठ! छोटीशी चूक पडते महागात म्हणून…

कडू यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, शिक्षकांवर अनावश्यक प्रशासकीय व तांत्रिक कामांचा बोजा लादला जात आहे. टीईटी अनिवार्य करणे, चुकीच्या संचमान्यता, शिक्षकांना कागदोपत्री व तांत्रिक कामांमध्ये गुंतवून ठेवणे, बीएलओची जबाबदारी देणे अशा निर्णयांमुळे शिक्षकांना शैक्षणिक कार्यापासून दूर करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जाही खालावतो आणि शाळांची प्रगती प्रभावित होते. त्याशिवाय, अनुदानित शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त असल्याचे दाखवून त्या टप्प्याटप्प्याने बंद पाडण्याचे योजनाबद्ध षडयंत्र शासनाकडून रचले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

या परिस्थितीत शिक्षकांनी स्वतःमध्ये एकोपा निर्माण करून अन्यायकारक धोरणांना ठामपणे विरोध करणे गरजेचे असल्याचे कडू यांनी सांगितले. “विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हा संशयास्पद डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही,” असे ठाम आश्वासन त्यांनी उपस्थित शिक्षकांना दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, शिक्षकांचा संघटित आवाज हा शासनाला वास्तव समजावून सांगण्याचे सर्वात प्रभावी साधन ठरू शकतो.

सी-टीईटी 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

या संपर्क दौऱ्यात प्रा. बाळासाहेब गोटे, विनायक उज्जैनकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, कुलदिप बदर, सुनील कोंगे, बबनराव ठाकरे, मंगेश भोरे, डी. एन. पाटील, गजानन इढोळे, नंदकिशोर नवरे, प्रा. शंकर लहाने, संतोष गडेकर, अविनाश पसारकर तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांनी या दौऱ्यात मांडलेल्या मुद्द्यांवर आपले समर्थन दर्शवून शिक्षण क्षेत्राला न्याय मिळवण्यासाठी संघटित लढा देण्याची तयारी दाखवली.

Web Title: Dilip kadu on rules of education system of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 07:52 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

Indian Railways: RRB Group D 2026 भरतीसाठी अर्जाची मुदत वाढली; अंतिम तारीख काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
1

Indian Railways: RRB Group D 2026 भरतीसाठी अर्जाची मुदत वाढली; अंतिम तारीख काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

India Post GDS Result 2026:इंडिया पोस्ट कधी जाहीर करणार पहिली मेरिट लिस्ट? जाणून घ्या अपडेट…
2

India Post GDS Result 2026:इंडिया पोस्ट कधी जाहीर करणार पहिली मेरिट लिस्ट? जाणून घ्या अपडेट…

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य
3

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’
4

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Mar 04, 2026 | 02:35 AM
वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

Mar 04, 2026 | 01:15 AM
पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Mar 04, 2026 | 12:30 AM
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.