• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Education Principal Secretary Ranjit Singh Deol Assures

शिक्षण प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांचे आश्वासन; रिक्त पदेही भरणार

शासकीय विद्यानिकेतनमधील शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदांसह इतर प्रलंबित समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी दिले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 26, 2025 | 08:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • बैठकीत विद्यानिकेतनच्या सध्याच्या स्थितीचे सविस्तर मूल्यमापन
  • विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी दिला जाणारा आहार भत्ता वाढविण्याचा प्रस्तावही बैठकीत चर्चिला
  • बैठका आयोजित करण्याबाबतही सकारात्मक चर्चा
राज्यातील शासकीय विद्यानिकेतन शाळांमधील विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी शासन लवकरच ठोस पावले उचलणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी दिले आहे. राज्यातील या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदांची संख्या वाढत असून त्याचा परिणाम प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याने या भरती प्रक्रियेला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार मंत्रालयात देओल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या विशेष बैठकीत विद्यानिकेतनच्या सध्याच्या स्थितीचे सविस्तर मूल्यमापन करण्यात आले. बैठकीत शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, परीक्षा परिषदेचे आयुक्त नंदकुमार बेडसे, सहसचिव मोईन ताशीलदार, उपसचिव समीर सावंत, सर्व विद्यानिकेतनचे प्राचार्य तसेच माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. १९६६-६७ मध्ये तत्कालीन मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शासकीय विद्यानिकेतन शाळांचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचा सर्वांगीण विकास साधणे हे असून या संस्थांची ओळख आजही गुणवत्तापूर्ण निवासासह शिक्षण देणाऱ्या राज्यातील महत्त्वाच्या शाळांमध्ये होते.

IIT मुंबईचा ‘प्रोजेक्ट आऊटरीच’ पायलट प्रोजेक्ट सुरू! अनेक सोयी-सुविधांचे लाभ लक्षात घेऊन, उभारली जातेय लॅब

बैठकीत विद्यानिकेतनच्या निकडीच्या मुद्द्यांवर केंद्रित चर्चा झाली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक कामकाजावर ताण वाढत असल्याची बाब प्राचार्यांनी मांडली. यावर देओल यांनी ही पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी दिला जाणारा आहार भत्ता वाढविण्याचा प्रस्तावही बैठकीत चर्चिला गेला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा भत्ता नियमितपणे वाढवणे आवश्यक असल्याचे एकमत व्यक्त केले. शैक्षणिक गरजांच्या दृष्टीने विद्यानिकेतनमध्ये अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांना अधिक संधी देण्यासाठी सेमी-इंग्रजी माध्यम सुरू करण्याचाही प्रस्ताव पुढे आला.

शाळेच्या आणि वसतिगृहाच्या इमारतींच्या दुरुस्ती, पायाभूत सुविधा सुधारणा आणि विद्यार्थ्यांसाठीच्या मूलभूत साहित्याच्या उपलब्धतेसाठी (कॉट, कपाटे, गाद्या, बेंचेस इ.) निधीची तरतूद करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. हे साहित्य ठराविक कालावधीनंतर बदलणे आवश्यक असल्याने यासाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच विद्यानिकेतनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांच्या उत्पन्न मर्यादेचे निकष वाढविण्याची शिफारसही करण्यात आली. बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी हा बदल उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त झाले.

पाचव्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींची अभिमानास्पद कामगिरी! पटकावले सुवर्ण पदक

याशिवाय, शाळेच्या संचालनासाठी वापरले जाणारे परिचय पुस्तिका (हँडबुक) अद्ययावत करणे, तसेच नियामक मंडळात आवश्यक त्या सुधारणा करून नियमित बैठका आयोजित करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी हे बदल महत्त्वाचे ठरणार असल्याचे देओल यांनी सांगितले. एकूणच शासन विद्यानिकेतनला आधुनिक, सक्षम आणि गुणवत्तापूर्ण बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.

Web Title: Education principal secretary ranjit singh deol assures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

Indian Railways: RRB Group D 2026 भरतीसाठी अर्जाची मुदत वाढली; अंतिम तारीख काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
1

Indian Railways: RRB Group D 2026 भरतीसाठी अर्जाची मुदत वाढली; अंतिम तारीख काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

India Post GDS Result 2026:इंडिया पोस्ट कधी जाहीर करणार पहिली मेरिट लिस्ट? जाणून घ्या अपडेट…
2

India Post GDS Result 2026:इंडिया पोस्ट कधी जाहीर करणार पहिली मेरिट लिस्ट? जाणून घ्या अपडेट…

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य
3

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’
4

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Health News: महाराष्ट्रात आरोग्य मोहिमांना मिळतोय नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

Mar 04, 2026 | 02:35 AM
वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

Mar 04, 2026 | 01:15 AM
पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Mar 04, 2026 | 12:30 AM
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.