Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्मचाऱ्यांकडून पगारापेक्षाही ‘या’ गोष्टीला दिले जाते महत्व, सर्वेक्षणामधून माहिती आली समोर

कर्मचारी कोणताही असुदे पगार महत्वाचा ठरतो. मात्र कर्मचाऱ्यासाठी फक्त पगारच महत्वाचा असतो असे नाही. 10 पैकी 8 कर्मचाऱ्यांनी पगारापेक्षाही वेगळ्या गोष्टीला महत्व देतात असे EY आणि iMocha यांच्या सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 22, 2024 | 09:20 PM
फौटो सौजन्य- iStock

फौटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक कर्मचारी हा पगाराची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत असतो. मग तो कर्मचारी कोणताही असुदे पगार महत्वाचा ठरतो. मात्र कर्मचाऱ्यासाठी फक्त पगारच महत्वाचा असतो असे नाही. नुकत्याच आलेल्या सर्वेक्षणामध्ये   10 पैकी 8 कर्मचारी पगारापेक्षा त्यांच्या कामाच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व देत असल्याचे कळले आहे. कर्मचारी त्यांच्या कामात कोणत्या प्रकारचे कौशल्य वापरले जाते यासाठी महत्व देत आहेत. ज्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला अधिक महत्त्व दिले जाते त्याठिकाणी  कर्मचारी टिकून राहण्याची शक्यता जास्त असते किंवा कर्मचारी तेथे टिकून राहतात.  EY आणि iMocha यांच्या अहवालात कर्मचाऱ्यांबद्दल ही बाब समोर आली आहे.

भारत ब्रिटन युरोप आणि आखाती देशातील कर्मचाऱ्यांचा सहभाग

EY  आणि iMocha च्या अहवालानुसार, कर्मचाऱ्यांवरील सर्वेक्षणातून  असे  दिसून आले की, गुणवत्तेला महत्त्व दिल्याने कर्मचाऱ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे असे 63 टक्के एचआरला असे आढळून आले आहे. यासोबतच, स्किल फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन (SFT) सारख्या उपक्रमांचा कर्मचाऱ्यांवर अधिक सकारात्मक परिणाम झाला आहे. ईवायचा हा अहवाल  एकूण 1775 कंपन्यांमधील 240 एचआर लीडर्स आणि 340 कर्मचाऱ्यांशी बोलून हा तयार करण्यात आला आहे. या अहवालामधील सर्वेक्षणात अमेरिका, भारत, ब्रिटन, युरोप आणि आखाती देशांतील कर्मचाऱ्यांशी सहभाग घेतला.

हे देखील वाचा-ऑफिसमध्ये मिटिंग, प्रेझेंटेशन मध्ये अडखळता, तर प्रभावी संवाद कौशल्यासाठी करा ‘या’ टिप्सचा वापर

कामकाजावर होतो सकारात्मक परिणाम 

या अहवालातून एक महत्वाची बाब समोर आली की,  आजच्या काळात  पारंपारिक पध्दतीने केलेेल्या कामगार बदलांमुळे काही वेळा कौशल्यांना तितकेसे प्राधान्य मिळत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत कंपनीच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो.  मात्र कंपनी जर कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला महत्त्व देते तर  कंपनीचे चांगले व्यवस्थापन करण्यासही मदत होते. यामुळे कंपनीच्या निकालामध्ये  5 पट सुधारणा होण्याची शक्यता आहे. अहवालात, कर्मचाऱ्यांच्या परिवर्तनादरम्यान होणाऱ्या खर्चाला अनेकदा कमी लेखले जाते. अशा स्थितीत खर्चात 3 ते 10 पट फरक दिसून येतो.

ज्यावेळी कंपन्या नवीन भरती करतात त्यावेळी कंपन्यांनी कौशल्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. हे कंपन्यांना त्यांच्या वास्तविक खर्च समजून घेऊन चांगल्या लोकांना कामावर घेण्यास मदत करेल. कर्मचार कौशल्याला अधिक महत्व देत असल्याने त्यांच्या कौशल्य विकासासाठी कंपनीकडून प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

Web Title: Employees give more importance to skill than salary the survey revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 09:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.