Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ बँकेत विविध पदांच्या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु!

वाणिज्य शाखेतून शिक्षण झालेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे येथील लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. या नामांकित बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागण्यात आले असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 06, 2024 | 10:10 PM
पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; 'या' बँकेत विविध पदांच्या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु!

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; 'या' बँकेत विविध पदांच्या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु!

Follow Us
Follow Us:

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे येथील लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.मध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनुपालन अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अंतर्गत लेखापरीक्षक अशी पदे भरली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रामुख्याने एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 असणार आहे.

बँकेचे नाव : लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे

रिक्त असलेली पदे
1. अनुपालन अधिकारी
2. शाखा व्यवस्थापक
3. अंतर्गत लेखापरीक्षक
एकूण रिक्त पद संख्या : 07 पदे
नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) – E-MAIL ID – hrd@lalaurbanbank.in hrd@lalaurbanbank.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2024

वयोमर्यादा : 40 ते 45 वर्ष

भरतीचा तपशील

अनुपालन अधिकारी – 01
शाखा व्यवस्थापक – 05
अंतर्गत लेखापरीक्षक – 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता 

अनुपालन अधिकारी : B.COM/M.COM/MBA + JAIIB / CAIIB असल्यास प्राधान्य
शाखा व्यवस्थापक : B.COM/M.COM/BCA/MCA/MBA/+JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य
अंतर्गत लेखापरीक्षक : B.COM/M.COM/ चार्टर्ड अकाऊंटंट

कसा कराल अर्ज

लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 असणार आहे. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट : https://www.lalaurbanbank.in/

Web Title: Job opportunity in pune lala urban co operative bank recruitment of various posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 10:08 PM

Topics:  

  • banking exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.