• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Offline Shalarth Id For Teacher Training Colleges

अध्यापक विद्यालयांना ऑफलाइन शालार्थ आयडी! शिक्षण संचालकांकडून नवे आदेश

शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार नवीन प्रणाली अमलात आली आहे. यामुळे शिक्षणाचे थकीत वेतन तसेच त्यांच्या पुनर्नियुक्तीचे अनेक प्रश्न सुटणे सोपे होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 22, 2025 | 12:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • राजीनामा दिल्यास शालार्थ आयडीबाबत स्पष्ट नियम निश्चित करण्यात आले
  • स्वेच्छेने सेवेतून बाहेर पडल्यास शालार्थ आयडी तात्काळ बंद
  • शाळांमधील प्रशासनिक पारदर्शकता वाढेल
राज्यातील शिक्षक व्यवस्थापनाशी संबंधित शालार्थ पोर्टलवरील कामकाज अधिक वेगवान आणि अचूक करण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. शालार्थ पोर्टलवरील सेवा समाप्त करणे, आयडीचे नियमन करणे तसेच शाळांचे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर झाल्यास प्रणालीवर करावयाच्या बदलांच्या पद्धती स्पष्ट करण्यात आल्या आहेत. या नव्या सूचनांनुसार, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अध्यापक विद्यालयात नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांचे वेतन सुरू करण्यासाठी, संबंधित संस्थांकडे युडायस क्रमांक नसल्याने नेहमीच्या प्रचलित पद्धतीनुसार विभागीय अध्यक्षांनीच ऑफलाइन पद्धतीने शालार्थ आयडी जारी करावा. त्यामुळे शिक्षकांचे वेतन प्रलंबित राहू नये आणि त्यांचे कामकाज सुरळीत सुरू व्हावे, हा उद्देश शिक्षण विभागाने स्पष्ट केला आहे. (Offline Shalarth ID for teacher training colleges)

HKRN Recruitment 2025: बाईक चालवायला आवडते? मग संधीचे सोने करा, भरती सुरु झालीये

याचबरोबर, कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यास त्यांच्या शालार्थ आयडीबाबत स्पष्ट नियम निश्चित करण्यात आले आहेत. कोणताही कर्मचारी स्वेच्छेने सेवेतून बाहेर पडल्यास त्यांचा शालार्थ आयडी तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून प्रणालीमध्ये एकाच व्यक्तीची नोंद सक्रिय स्थितीत राहणार नाही. परंतु हा कर्मचारी पुढे इतर कोणत्या शाळेत रुजू झाला असेल, तर त्याच्या जुन्या शाळेच्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालकांनी प्रथम त्यांचा शालार्थ आयडी पुनर्जीवित करणे आवश्यक ठरेल. आयडी पुनर्जीवित केल्यानंतरच त्या कर्मचाऱ्याची नव्या शाळेत योग्य नोंद करता येईल आणि त्याचे वेतन व इतर सेवाशर्ती विधिवत सुरू होऊ शकतील.

शाळांची स्थलांतर प्रक्रिया, शिक्षकांची बदली, राजीनामा किंवा पुनर्नियुक्ती यांसारख्या मुद्द्यांवर गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक स्तरावरील अनेक अडचणी येत होत्या. अनेक वेळा शालार्थ पोर्टलवरील अपडेट विलंबाने होत असल्यामुळे शिक्षकांचे वेतन थांबणे, आयडी सक्रिय किंवा निष्क्रिय करताना अडथळे निर्माण होणे अशा समस्या शाळा व्यवस्थापनासमोर उभ्या राहत होत्या. या नव्या सूचनांमुळे प्रणालीतील गोंधळ दूर होऊन प्रक्रियेचा वेग वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Moto GP मध्ये करिअर करायचं आहे? पण कसे करतात? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी हे सर्व आदेश जारी केले असून, सर्व विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने अंमलबजावणी करून शाळांना योग्य मार्गदर्शन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. शिक्षण विभागाच्या मते, या उपाययोजनांमुळे शाळांमधील प्रशासनिक पारदर्शकता वाढेल, तर शिक्षकांच्या सेवासंबंधी कामकाजात अनावश्यक विलंब टळणार आहे.

Web Title: Offline shalarth id for teacher training colleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज
1

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी
2

याच्यात शिक्षण घेताय? बापरे! भवितव्य असू शकतो धोक्यात? नोकरी लागण्याची शक्यता कमी

डोनाल्ड ट्रम्पने दिला भारतीय विद्यार्थ्यांना झटका! US मध्ये स्टुडंट-वर्क व्हिसावर सक्ती
3

डोनाल्ड ट्रम्पने दिला भारतीय विद्यार्थ्यांना झटका! US मध्ये स्टुडंट-वर्क व्हिसावर सक्ती

अभ्यासात सातत्य आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स! कराल फॉलो तर, घडवाल भवितव्य
4

अभ्यासात सातत्य आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स! कराल फॉलो तर, घडवाल भवितव्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या

Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या

Jan 08, 2026 | 10:15 PM
नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

Jan 08, 2026 | 09:39 PM
पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

Jan 08, 2026 | 09:38 PM
सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास

सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास

Jan 08, 2026 | 09:37 PM
Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज

Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज

Jan 08, 2026 | 09:32 PM
IND vs NZ ODI: क्रिकेट चाहत्यांनो लक्ष द्या! भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांची वेळ बदलली? जाणून घ्या किती वाजता सुरु होणार लढत

IND vs NZ ODI: क्रिकेट चाहत्यांनो लक्ष द्या! भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांची वेळ बदलली? जाणून घ्या किती वाजता सुरु होणार लढत

Jan 08, 2026 | 09:10 PM
वाशिम आगारात १० नवीन एसटी बस दाखल! शहरातील इतर बसेची अवस्था बिकट; प्रवाशांचा त्रास अद्याप कायम

वाशिम आगारात १० नवीन एसटी बस दाखल! शहरातील इतर बसेची अवस्था बिकट; प्रवाशांचा त्रास अद्याप कायम

Jan 08, 2026 | 08:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.