• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • How To Do Career In Motogp

Moto GP मध्ये करिअर करायचं आहे? पण कसे करतात? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

MotoGP मध्ये करिअर करायचे असल्यास बालपणापासूनच मिनी बाइक किंवा मोटोकॉसद्वारे रेसिंगचा मजबूत पाया घालावा लागतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 21, 2025 | 05:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रेसिंग स्कूलमध्ये प्रोफेशनल ट्रेनिंग घेणे  ही गरजेची
  • राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पोडियम फिनिश किंवा टॉप टाइमिंग मिळवणे महत्त्वाचे
  • सगळ्याला सामोरे जात राहणं आवश्‍यक
बाईक चालवणे हा छंद आहे. पण अनेकांना या छंदाला करिअर म्हणून पाहायचे आहे. पण माहीत नसल्यामुळे, अनेक जण त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यास मागे पडतात. याबद्दल माहिती करण्यासाठी ही बातमी नक्की वाचा. Moto GP मध्ये करिअर करायचे असल्यास बालपणापासूनच तयारीला लागा. मिनी बाइक किंवा मोटोकॉस रेसिंगमध्ये सहभाग घ्या. (How to do Career In MotoGP)

मुंबई विद्यापीठाची हरित उर्जेकडे वेगवान वाटचाल; २०० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाची सुरुवात

बालपणापासूनच ट्रेनिंग घेतली तर बेसिक राइडिंग स्किल्स, बॅलन्स, कंट्रोल आणि स्पीड यांचा पाया मजबूत होतो. हा पाया तयार झाला की पुढचे शिक्षण अगदी अवगत होते. शिक्षण म्हणजे काय? तर Honda Ten10 Racing Academy, CRA Motorsports, Apex Racing Academy, Rajini Academy of Competitive Racing (RACR) यांसारख्या रेसिंग स्कूलमध्ये प्रोफेशनल ट्रेनिंग घेणे आणि ही फार गरजेची असते. येथे राइडिंगबद्दल सारं काही शिकवले जाते.

शिकून परिपक्व झाल्यावर विविध स्पर्ध्यांमध्ये भाग घ्या. मग त्या राज्यस्तरीय असो वा देशस्तरीय! भाग घेत चला. पण त्या अगोदर FMSCI (Federation of Motor Sports Clubs of India) मान्यताप्राप्त रेसिंग लायसन्स मिळवा आणि मग Indian National Motorcycle Racing Championship (INMRC) किंवा One Make Championship (TVS, Honda, Yamaha) मध्ये भाग घ्या. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पोडियम फिनिश किंवा टॉप टाइमिंग मिळवणे महत्त्वाचे असते त्यामुळे टीम्स, स्पॉन्सर्स आणि टॅलेंट स्काऊट्स यांचे लक्ष आपल्याकडे जाते.

Juchandra College: व्यसनमुक्तीसाठी जूचंद्र कॉलेजच्या युवकांचा निर्धार! अंमली पदार्थविरोधी घेण्यात आली शपथ

जर तुम्हाला Moto GP मध्ये जायचे असेल तर Asia Talent Cup, Red Bull Rookies Cup, FIM CEV Repsol Championship या आंतरराष्ट्रीय स्पर्ध्येत सहभाग घ्या. येथे जिंकून Moto ३ मध्ये एंट्री मिळवा. मग Moto २ मध्ये एंट्री आणि शेवटी तुमचे ध्येय Moto GP मध्ये तुम्ही पोहचला असाल. प्रत्येक लेव्हलवर टीम्स तुमची स्किल, कन्सिस्टन्सी आणि प्रोफेशनल ऍप्रोच तपासतात. MotoGP पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत, स्पर्धा आणि अनुभव गरजेचा असतो. अपयश, अपघात, प्रेशर सगळ्याला सामोरे जात राहणं आवश्‍यक.

Web Title: How to do career in motogp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 05:13 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dharashiv News: धाराशिव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! सभापतीपदी गोकर्णा कदम तर उपसभापतीपदी प्रमोद पाटील यांची निवड

Dharashiv News: धाराशिव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! सभापतीपदी गोकर्णा कदम तर उपसभापतीपदी प्रमोद पाटील यांची निवड

Mar 06, 2026 | 06:49 PM
Iran-US War: कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘अ‍ॅडव्हायझरी’; सुरक्षेसाठी घराबाहेर न पडण्याच्या सूचना

Iran-US War: कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘अ‍ॅडव्हायझरी’; सुरक्षेसाठी घराबाहेर न पडण्याच्या सूचना

Mar 06, 2026 | 06:47 PM
गुढीपाडवा स्पेशल! Oben Electric ची खास ऑफर; ‘या’ Bike वर 37000 रुपये वाचवण्याची संधी, सोबत 5 वर्षांची फ्री वॉरंटी

गुढीपाडवा स्पेशल! Oben Electric ची खास ऑफर; ‘या’ Bike वर 37000 रुपये वाचवण्याची संधी, सोबत 5 वर्षांची फ्री वॉरंटी

Mar 06, 2026 | 06:45 PM
Women’s Day 2026 : सिंधुदुर्गमध्ये विशेष उपक्रम; महिलांसाठी खास ऍथलेटीक्स क्रिडास्पर्धा

Women’s Day 2026 : सिंधुदुर्गमध्ये विशेष उपक्रम; महिलांसाठी खास ऍथलेटीक्स क्रिडास्पर्धा

Mar 06, 2026 | 06:37 PM
‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत मोठा ट्विस्ट; समीर-अर्पिताच्या आयुष्यात येणार लग्नाचं नवं वळण

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत मोठा ट्विस्ट; समीर-अर्पिताच्या आयुष्यात येणार लग्नाचं नवं वळण

Mar 06, 2026 | 06:36 PM
Maharashtra Politics: “…ही महिलांची शुद्ध फसवणूक”: Budget वरून यशोमती ठाकूरांची टीका

Maharashtra Politics: “…ही महिलांची शुद्ध फसवणूक”: Budget वरून यशोमती ठाकूरांची टीका

Mar 06, 2026 | 06:35 PM
Anil Ambani News: अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; रिलायन्स समूहाशी संबंधित ठिकाणांवर ईडीची कारवाई

Anil Ambani News: अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; रिलायन्स समूहाशी संबंधित ठिकाणांवर ईडीची कारवाई

Mar 06, 2026 | 06:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.