डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीमध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती; तात्काळ अर्ज करा!
कोल्हापूर येथील डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीअंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि व्याख्याता पदांच्या 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर
रिक्त असलेली पदे
– प्राध्यापक
– सहयोगी प्राध्यापक
– सहायक प्राध्यापक
– व्याख्याता
एकूण रिक्त पद संख्या : 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2024
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल आयडी : dypatiluniversitykolhapur@gmail.com
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
भरतीचा तपशील
– प्राध्यापक : 03 रिक्त जागा
सहयोगी प्राध्यापक : 03 रिक्त जागा
सहायक प्राध्यापक : 03 रिक्त जागा
व्याख्याता : 03 रिक्त जागा
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
– प्राध्यापक : M.Pharm, Ph.D.
– सहयोगी प्राध्यापक : M.Pharm, Ph.D.
– सहायक प्राध्यापक : M.Pharm
– व्याख्याता : M.Pharm
कसा कराल अर्ज?
कोल्हापूर येथील डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीअंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती भरायची आहे. अन्यथा अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 असणार आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://drive.google.com/file/d/1PVSe-EdCjGktAnNuGhsivGTjGG0j7STa/view
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://dypatilunikop.org/ ला भेट द्या.