RAF Fairford : पकडण्यात आलेल्या पाच दहशतवाद्यांविषयीची माहिती तात्काळ मिळाल्याचे ब्रिटिश पोलिसांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी याला गुप्तचर यंत्रणेचे यश म्हटले आहे. वाचा याबाबत सविस्तर अपडेट.
US-Iran Conflict : इराणचे सुरक्षा प्रमुख मोहसेन रझाई यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चर्चेचा दावा फेटाळून लावला आणि अटींची पूर्तता झाल्याशिवाय कोणतीही चर्चा शक्य नसल्याचे म्हटले.
Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीतील केशम बेटाजवळ एका इराणी व्यापारी जहाजावर अज्ञात वस्तूने हल्ला झाला, ज्यात एकाचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले. याबाबत जाणून घ्या सविस्तर…
USS Abraham Lincoln Thailand: अमेरिकन सैनिकांनी सांगितले की विमानवाहू जहाजावरील त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्यांना योग्य अन्न पुरवले जात नव्हते. त्यांना जे अन्न मिळत असे तेसुद्धा नीट शिजवलेले नसायचे.…
Strait of Hormuz : इराण-अमेरिका शांतता चर्चा अयशस्वी ठरत असल्याने आणि दोन्ही बाजूंनी होणारे अधूनमधून हल्ले कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने, वॉशिंग्टन आता इराणवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी नवीन उपाययोजना…
US Iran War: युद्धनौकांवरील क्षेपणास्त्र हल्ल्याला मोठे प्रत्युत्तर म्हणून, अमेरिकेच्या लष्कराने एका अचूक क्षेपणास्त्र हल्ल्याने इराणचे तीन कच्चे तेलवाहू जहाज कायमचे निकामी केले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या लष्करी…
Trump Administration : ट्रम्प प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा आणि युद्धनीतीवरून अंतर्गत मतभेद वाढल्याचे चित्र आहे. पेंटागॉनमध्ये मध्यपूर्वेतील अमेरिकी सैन्याच्या तैनातीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता समोर आली आहे, तर CIA आणि ODNI यांच्यात…
US-Iran War : ट्रम्प यांनी इराणच्या १०० मीटर खोल असलेल्या पिकॅक्स अणु तळावर तात्काळ हल्ला करण्याची धमकी दिली आहे, जिथे सेंट्रीफ्यूज असल्याचा संशय आहे, परंतु इराणने तेथे अणु हालचाली होत…
Russia Support Iran: किर्गिझस्तानमधील एससीओ शिखर परिषदेदरम्यान, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेशी युद्ध लढणाऱ्या इराणला आवश्यक दारुगोळा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.
US-Iran war : अमेरिकेने इराणवर लादलेल्या सागरी नाकेबंदीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव वाढला असून, व्यापारी जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
US-Israel Iran War : अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आयआरजीसीच्या लक्ष्यांवर हल्ला केला. शांतता चर्चा सुरू असतानाच, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी तीव्र प्रत्युत्तराचा इशारा दिला आहे.
US-Iran war : जॉर्डनमधील अमेरिकी तळांवर हल्ले केल्याचा आरोप इराणने केल्याने, अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढला आहे, तर दुसरीकडे वॉशिंग्टन आर्थिक निर्बंध वाढवण्याची तयारी करत आहे.
Iran New Gas Field: इराणने आपल्या दक्षिणेकडील फार्स प्रांतात ७.५ ट्रिलियन घनफूटपेक्षा जास्त नैसर्गिक वायूचा साठा सापडल्याचा दावा केला आहे, जो युद्ध आणि निर्बंधांच्या काळात झालेला एक मोठा ऊर्जा साठा…
US Iran News: अमेरिका इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा 'आर्थिक डी-डे' हल्ला करण्याची तयारी करत आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराणचा अणुकार्यक्रम आणि लष्करी कारखाने नष्ट करण्यात आले आहेत.
Hezbollah Sanctions Cash: अमेरिकेने हिजबुल्लाहच्या आर्थिक नेटवर्कविरोधात मोठी कारवाई केली असून, इराणचे हस्तक ठरवून दहा व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत. वाचा याबाबत सविस्तर अपडेट.
Donald Trump Mocked: होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील अमेरिकेच्या दाव्याची खिल्ली उडवत इराणने म्हटले आहे की, वॉशिंग्टनने ती पुन्हा उघडण्यास केलेले अपयश आणि अमेरिकेचा दावा यांमधील अंतर ७,००० मैलांपेक्षा खूप जास्त आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नकाशा शेअर केला आहे, ज्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई आणि फुजैरा हे अमेरिकेचे भूभाग म्हणून दाखवण्यात आले आहेत. त्यांनी इराण आणि ओमानचे काही भाग वॉशिंग्टनचा भूभाग…
इराणच्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांबाबतच्या इशाऱ्यानंतर, संयुक्त अरब अमिरातीने पुढील सूचना मिळेपर्यंत तेहरानसोबतचे सर्व व्यापार, व्यवसाय आणि आर्थिक व्यवहार स्थगित केले आहेत. इराणने कोणताही क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे नाकारले आहे.
Donald Trump Gulf Policy Crisis: इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देश अमेरिकेवर का नाराज आहेत? ट्रम्प यांचे सौदी अरेबियासोबतचे युद्ध, सुरक्षा संकट आणि 'इस्लामिक नाटो'च्या दिशेने होणाऱ्या वाटचालीचे संपूर्ण…
BRICS Iran: जर इराणचा प्रस्ताव लागू झाला, तर या प्रणालीमुळे ब्रिक्स देशांना अमेरिकन डॉलरऐवजी रुपया, युआन आणि रुबल यांसारख्या त्यांच्या स्थानिक चलनांमध्ये थेट व्यापार करता येईल. यामुळे ट्रम्प यांनी लादलेले…