काय घडलं नेमकं?
अंकिता नवनाथ कुबेर (वय 18) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तिचा मैत्रिणीच्या लग्नाला जाण्यावरून वडील नवनाथ कुबेर यांच्याशी वाद झाला होता. या वादातून वडिलांनी मुलीला शिवीगाळ करत मारहाण केली होती. याच वादातून वडिलांनी मुलीला शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यामुळे संताप आणि नैराश्यातून मुलीने टोकाचे पाऊल उचलले.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
अंकिताने आत्महत्या केल्यानंतर वडिलांनी मृत्यूची माहिती पोलीस, नातेवाईक यांना न देता अंत्यविधी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. याबाबत अंकिताची आई रेणुका कुबेर यांनी करमाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानुसार वडिलांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी पूजा नांगरे, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
लग्नाचे आमिष, 3 वर्षे लिव्ह-इन; दागिने विकून पैसे दिले, शेवटी लग्नाला नकार; काय घडलं नेमकं?
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत एका २३ वर्षीय विद्यार्थिनीवर ३ वर्षीय अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आधी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला कधीच सोडून जाणार नाही, असं सांगत तिच्यासोबत जवळीक वाढवली. 3 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहून वारंवार अत्याचार केला. शेवटी मेसेज पाठवून लग्नाला नकार दिला. ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधील आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Ans: वडिलांसोबत झालेल्या वाद आणि मारहाणीमुळे.
Ans: संतापातून तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
Ans: वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






