Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Bomb Blast Call: दिल्लीतील 400 शाळांमध्ये बॉम्बस्फोटाचे खोटे कॉल; अल्पवयीन मुलाला अटक,अफजल गुरूशी संबंध

चार दिवसांपूर्वीेदेखील अशाच पद्धतीने शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा खोटा कॉल करण्यात आला होता. या धमकीमुळे दिल्ली पोलिसांची झोप उडाली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 14, 2025 | 04:18 PM
Delhi Bomb Blast Call: दिल्लीतील 400 शाळांमध्ये बॉम्बस्फोटाचे खोटे कॉल; अल्पवयीन मुलाला अटक,अफजल गुरूशी संबंध
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  दिल्ली पोलिसांनी 400  शाळांमध्ये बॉम्बस्फोटाच्या खोट्या ईमेल आणि कॉल पाठवल्याच्या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. मुलाने एका वेळी 250 शाळांना ईमेल केले होते. या मुलाच्या या हालचालींमागे कोणाचा हात आहे. त्याच्याकडून हे कोण करून घेत आहे. याचा आता पोलीस तपास  करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाचे कुटुंब एका एनजीओच्या संपर्कात होते. ही एनजीओ पूर्वी अफजल गुरुच्या फाशीला विरोध करणाऱ्या मोहिमेत सहभागी झाली होती. त्यामुळे पोलिस एनजीओच्या भूमिकेचा देखील बारकाईने तपास करत आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलाने ईमेलमध्ये ज्या प्रकारचे तांत्रिक शब्द वापरले, ते एका व्यावसायिक व्यक्तीकडून शिकवले गेले असावेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणी व्यक्ती सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने कोणीतरी जाणूनबुजून या अल्पवयीन मुलाचा वापर करत होते का. या घटनेमुळे अनेक शाळांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

ONGC मध्ये भरतीला सुरुवात; १०८ रिक्त पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती

पोलिसांनी या प्रकरणाचा विविध दृष्टिकोनांतून तपास सुरू ठेवला असून, एनजीओच्या भूमिकेसह ईमेलचा मागोवा घेण्यावर भर दिला आहे. मुलाला तांत्रिक मदत करणारा कोणी आहे का, 12.00  वाजता दिल्ली पोलिस मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार होते. परंतु, काही कारणांमुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.

दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब धोक्याची तक्रार नोंदवलेल्या शाळांमध्ये टागोर इंटरनॅशनल स्कूल, ब्लूबेल्स स्कूल इंटरनॅशनल, मदर्स इंटरनॅशनल स्कूल, मॉडर्न स्कूल, स्प्रिंगडेल्स स्कूल, जीडी गोएंका पब्लिक स्कूल, सेंट कोलंबा स्कूल आणि दिल्ली पब्लिक स्कूल यांचा समावेश आहे.

तब्बल १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकांनी केली घोषणा

दरम्यान,  चार दिवसांपूर्वीेदेखील अशाच पद्धतीने शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा खोटा कॉल करण्यात आला होता. या धमकीमुळे दिल्ली पोलिसांची झोप उडाली होती. पूर्वी धमकीचे फोन येत असत आणि पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हे धमकीचे फोन बनावट असल्याचे आढळून आले. आता या प्रकरणात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बच्या धमकीचे बनावट ईमेल पाठवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका मुलाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अनेक शाळांना बनावट बॉम्ब धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका मुलाला अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिस आज पत्रकार परिषद घेणार आहेत. दिल्लीतील विविध शाळांना बॉम्ब धमकीचे ईमेल पाठवल्याचे प्रकरण सोडवले गेल्याचे मानले जात आहे.

Jammu Kashmir Blast : जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये भीषण स्फोट; ६ जवान जखमी

Web Title: Fake bomb blast calls in 400 schools in delhi minor arrested linked to afzal guru

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 04:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.