हैदराबा : रविवारी तेलंगणातील हैदराबादमधील शमशाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून सुमारे 18 लाख रुपये किमतीचे आणि 350 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले. सोने लपवण्यासाठी जी शक्कल या महिला प्रवाशाने लढवली होती ती बघून सगळेच चक्रावून गेले. तेलंगणातील हैदराबाद येथील शमशाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुरख्यात सोने लपविल्याचे समोर येताच उपस्थित लोक चक्रावून गेले(Gold was smuggled by putting gold beads on the burqa).
तेथे महिलेला बुरखा काढण्यात सांगितले आणि बुरख्यातून लहान सोन्याच्या गोळ्या काढण्यात आल्या. या घटनेचे फोटो समोर आले आहेत. या प्रवाशाने बुरख्यावर शिलाई केलेले रोडियम लेपित मण्यांच्या स्वरूपात सोने लपवले होते. जप्त केलेल्या सोन्याचे वजन 350 ग्रॅम असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुबईहून आलेल्या महिलेने बुरख्यात 18 लाखांचे सोने चिकटवले होते, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. बुरख्यात मोती जडल्यासारखा दिसत होते. पण ती मशीनला फसवू शकली नाही मशीनमुळे ते मोती नसून सोने असल्याचे लक्षात आले आणि ती पकडली गेली. त्याचवेळी, या जप्तीनंतर पोलिसांनी महिलेला हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरच अटक केली आहे. या महिला प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बुरखा घातलेल्या महिलेने हे सोने रोडियमने गुंडाळलेल्या मण्यांच्या स्वरूपात लपवले होते, जे बुरख्याला शिवले होते. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले सोने मणी प्रकाराचे होते. त्याचा शोध घेतला त्यावेळचा व्हीडिओही रेकॉर्ड करण्यात आला आहे.
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]