कन्नड अभिनेत्री रान्या राव सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटकेत असून तिच्याकडून १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले. न्यायालयाने तिला तब्बल १०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून खटला अद्याप सुरूच आहे.
अनेक दशकांपासून, हुशार तस्कर त्यांच्या शरीरात आणि सामानात लपवून सोने भारतात तस्करी करत आहेत. यामुळे त्यांना सीमा शुल्क आणि कर टाळण्यास मदत झाली आहे; परंतु प्रणालीतील पळवाटांचा फायदा घेतला जात…
Ranya Rao Case : भारतात सोन्याची तस्करीचे प्रमाण वाढले असून तस्करीसाठी अनोख्या पद्धती अवलंबल्या जात आहेत. अलिकडेच एका उच्च पोलिस अधिकाऱ्याची मुलगी अभिनेत्री रान्या राव हिला दुबईहून १४.८ किलो सोने…
भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदारांपैकी एक आहे. पारंपारिकपणे, भारतात सोने (Gold in India) ही सुरक्षित गुंतवणूक पद्धत मानली जाते. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसमारंभात ते खरेदी करून भेट म्हणून…
केरळमधील कोझिकोड विमानतळाबाहेर ही घटना घडली आहे. तिच्या आतल्या कपड्यात लपवून ठेवलेले एक कोटी रुपये किमतीचे सोने घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली…
रविवारी तेलंगणातील हैदराबादमधील शमशाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून सुमारे 18 लाख रुपये किमतीचे आणि 350 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले. सोने लपवण्यासाठी जी शक्कल या महिला प्रवाशाने लढवली होती…