• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Gujrat Crimewife And Her Lover Killed Husband Together

Gujrat Crime: ‘अपघात’ म्हणत केले अंत्यसंस्कार; पण पोस्टमॉर्टमनंतर घडलं भलतंच, खून नक्की केला कोणी? नेमकं प्रकरण काय

वडोदऱ्यात 32 वर्षीय इरशाद बंजाऱ्याचा मृत्यू सुरुवातीला अपघात समजून अंत्यसंस्कार झाले. पण पत्नीच्या संशयास्पद वागणुकीनंतर पोस्टमॉर्टममध्ये त्याचा गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले. पत्नी, प्रियकर आणि मित्रावर गुन्हा.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 01, 2025 | 11:00 AM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इरशादचा मृत्यू अपघात म्हणून समजून अंत्यसंस्कार पूर्ण
  • पत्नीची विचित्र, दुःखी न वाटणारी वागणूक कुटुंबीयांना खटकली
  • मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टममध्ये गळा दाबून हत्या स्पष्ट
गुजरात: गुजरात येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय व्यक्तीची निर्दयी हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला मृत्यू अपघात वाटले म्हणून अत्न्त्यसंस्कार देखील करण्यात आला. परंतु त्याच्या पत्नीच्या विचित्र वागण्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमार्टमनंतर धक्कदायक प्रकरण समोर आलं. नेमकं प्रकरण काय? काय घडलं नेमकं? जाणून घ्या.

Dnyaneshwar Katke accident: आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या भरधाव कारने बालिकेला उडवले; प्रकृती गंभीर

नेमकं प्रकरण काय?

ही घटना गुजरातमधील वडोदरा येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव इरशाद अब्दुल करीम बंजारा असे आहे. १८ नोव्हेंबर रोजी इरशाद यांचा संशयास्पद पद्धतीने झाला. सुरुवातीला कुटुंबियांना तो एक अपघाती मृत्यू वाटला त्यामुळे त्यांना कोणताही संशय न घेता, दुसऱ्याच दिवशी कुटुंबियांकडून त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु इरशादच्या मृत्यूनंतर, कुटुंबियांना इर्षादच्या पत्नीच्या वागण्याचं आश्चर्य वाटू लागलं. इरशादची पत्नी तितकी दुःखी दिसत नव्हती.तिच्या या वागण्यामुळे कुटुंबियांचा इरशादच्या पत्नीवर संशय आला.

पुरलेला मृतदेह काढला बाहेर

त्याचवेळी इरशादच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. तेव्हा त्यांचा संशय आणखीन वाढत गेला. इरशादची हत्या त्याच्या पत्नीने तिचा प्रियकर आणि मित्रांसोबत कट रचून केल्याची शंका त्यांना आली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे याप्रकरणी लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. इरशादचा पुरलेला मृतदेह दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला आणि त्यांनतर मृत्यूमागचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी त्याला पोस्टमार्टमसाठी गोत्री रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोस्टमॉर्टम नंतर सत्य समोर

तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सत्य समोर आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये इर्शादचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नाही तर गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही एक सुनियोजित हत्या होती. हे समोर येताच पोलिसांनी तातडीने कारवाई करायला सुरुवात केली. मृतकाची पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणी आता अधिक तपास करत आहे.

Mumbai Crime: मीटिंगच्या बहाण्याने महिलेला ऑफिसमध्ये बोलावले, बंदुकीच्या धाकावर कपडे उतरवले, नग्न फोटो-व्हिडिओ काढत…

💡

Frequently Asked Questions

  • Que: इरशादच्या मृत्यूवर प्रथम संशय का आला?

    Ans: पत्नीचे दुःखी न वाटणारे आणि विचित्र वर्तन पाहून कुटुंबियांनी संशय व्यक्त केला.

  • Que: पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय समोर आले?

    Ans: इरशादचा मृत्यू अपघाती नसून गळा दाबून केलेली हत्या असल्याचे उघड झाले.

  • Que: पोलिसांनी कोणाविरुद्ध गुन्हा दाखल केला?

    Ans: मृतकाची पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Gujrat crimewife and her lover killed husband together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Dharashiv Crime: कला केंद्रावर सशस्त्र दरोडा; 9 लाखांचा सोनं लंपास, डोक्याला पिस्तूल लावून धमकी
1

Dharashiv Crime: कला केंद्रावर सशस्त्र दरोडा; 9 लाखांचा सोनं लंपास, डोक्याला पिस्तूल लावून धमकी

Uttar Pradesh Crime: सामूहिक हत्याकांड! तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार जनाची कुऱ्हाडीने केली हत्या; कारण काय?
2

Uttar Pradesh Crime: सामूहिक हत्याकांड! तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार जनाची कुऱ्हाडीने केली हत्या; कारण काय?

Mumbai Crime: भांडुप हादरलं! खेळायला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह, पोस्टमार्टम अहवालानं उघडला खूनाचा प्रकार
3

Mumbai Crime: भांडुप हादरलं! खेळायला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह, पोस्टमार्टम अहवालानं उघडला खूनाचा प्रकार

Crime: संतापजनक! मदतीच्या बहाण्याने रेल्वे कर्मचाऱ्याने केला तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेत
4

Crime: संतापजनक! मदतीच्या बहाण्याने रेल्वे कर्मचाऱ्याने केला तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM
Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Mar 03, 2026 | 08:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.