तक्रारीत काय?
पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी जॉय जॉन पास्कल पोस्टने ऑफिसमध्ये तिच्यासोबत गैरवर्तन केले. अश्लील चाळे करण्यात आले. थेट बंदकीचा धाक दाखवून तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले. त्यांनतर आरोपीने महिलेला गलिच्छ शिवीगाळ करत तिचे नग्न अवस्थेतील व्हिडीओ फोटो काढले. तसेच तिने या या घटनेबद्दल आवाज उठवला, तर ते व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. यामुळे ती महिला हादरून गेली.
गुन्हा दाखल
मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तक्रारीची दाखल घेत तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. Franco India Pharmaceutical कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि संस्थापक सदस्य जॉय जॉन पास्कल पोस्ट यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध कलम 354A (लैंगिक छळ), 354B (जबरदस्तीने कपडे उतरवणे), 509 (महिलेच्या प्रतिष्ठेचा भंग), 506 (धमकी) आणि आयटी अॅक्टचे कलम 66A यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कॉर्पोरेट जगत हादरून गेले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
Mumbai Crime: नवरा पोलीस, मात्र सासरच्या छळाने बायकोने लावला गळ्याला दोर! मुंबईतली घटना
Ans: मीटिंगचा बहाणा करून तिला एकटीला बोलावण्यात आले होते.
Ans: बंदुकीच्या धाकावर तिचे कपडे उतरवून नग्न फोटो-व्हिडिओ शूट करण्यात आले.
Ans: पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदवून तपास सुरू झाला.






