अहमदाबादमध्ये प्रेमासाठी पत्नीनं नवऱ्याचा खून केला. रूबी नावाच्या महिलेने प्रियकराच्या मदतीने समीर अन्सारीचा गळा दाबून खून करून मृतदेह किचनखाली गाडला. पोलिसांनी एक वर्षानंतर प्रकरणाचा उलगडा केला.
गुजरातच्या सूरतमध्ये ट्रॉली बॅगमध्ये 22 वर्षीय काजलचा मृतदेह सापडला. तिचा प्रियकर रवी शर्माने लग्नाच्या वादातून गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह फेकला. पोलिसांनी आरोपीला अटक करून मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले.
आधी मोठ्या भावाची हत्या केली नंतर ७ महिन्याच्या गर्भवती वाहिनीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर १५ वर्षीय आरोपी मुलाने आणि त्याच्या आईने मिळून मृतदेह गाडले आहे.
मुस्कान काही दिवस साजिदसोबत राहिली. परंतु, नंतर साजिदने तिला तिच्या माहेरी पाठवले. काही काळानंतर, मुस्कानचा भाऊ मोहसिनने साजिदला घडला प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले.