Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेच्या वेशात मेगा मार्टमध्ये घुसून 22 लाखांहून अधिक रोकड चोरली; मात्र, पुरुषांच्या चप्पलनं केला पर्दाफाश, ‘अशी’ झाली चोराला अटक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या आलमबागमध्ये असलेल्या विशाल मेगा मार्टमधून मास्क घातलेल्या एका व्यक्तीने लाखो रुपयांची चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 12, 2023 | 09:33 AM
burkha wearing girl

burkha wearing girl

Follow Us
Close
Follow Us:
जगभरात विचित्र पद्धतीने चोरी (Theft) करण्याच्या घटना उघडकीस येत असतात. अनेकदा अशा काही घटना घडतात की चोर चोरी करायला जातो आणि स्व:त अडचणीत अडकतो. मग त्यालाच कुणाच्या तरी मदतीची गरज भासते. अशा घटनांबद्दल  ऐकून आपल्याला हसू आवरत नाही. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधून उघडकीस (Uttar Pradesh Crimre News) आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका व्यक्तीने एका मेगा मार्टमध्ये महिलेच्या गेटअपमध्ये प्रवेश करून 22 लाखांहून अधिकची रोकड चोरून नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी तपास केला असता आरोपीने पायात त्याने पुरुषांची चप्पल घातल्याचे दिसले. या चप्पलीवरुन  आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
[read_also content=”खोटपणा आला अंगाशी, विग घालून टक्कल लपवणाऱ्या नवरदेवाची फजिती, लग्नाच्या मांडवात सत्य झालं उघड, मग झाली तुडवातुडवी https://www.navarashtra.com/crime/bald-groom-beaten-by-bride-family-for-allegedly-traying-to-do-second-marriage-in-gaya-bihar-nrps-430327.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती महिलेल्या वेशात विशाल मेगा मार्टमध्ये दाखल झाला होता. मार्टच्या मुख्य स्टोअर रूममध्ये रोख रक्कम जमा करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरा दुसऱ्या दिशेने फिरवण्यात आला. यानंतर लॉकरमधून 22 लाखांहून अधिक रुपये काढण्यात आले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

चोराने केला महिलेचा गेटअप

चोरी करण्यासाठी चोराने महिलेचा वेश धारण केला होता. मात्र त्याच्या एका चूकीने त्याच बिंग फुटलं.
त्याने महिलेचा गेटअप केला होता. मात्र तो महिलेची चप्पल घालण्यास विसरला. त्याने पायात पुरुषांची चप्पल घातली होती, त्यामुळे त्याची ओळख उघड झाली. पोलिसांनी तपास करून आरोपींची ओळख पटवली. यानंतर त्याला अटक करण्यात आली.

चोरी करणारा मेगा मार्टचाच कर्मचारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे दुसरे तिसरे कोणी नसून विशाल मेगा मार्टमध्ये गेल्या ६ वर्षांपासून काम करणारा वीर सिंग होता. त्याने ही घटना अतिशय त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणली. 22 लाखांहून अधिक रुपयांची चोरी केल्यानंतर त्यांनी मार्टमधूनच एक साउंड विकत घेतला, ज्यामध्ये एक बॉक्स सापडला. वीरसिंगने त्याच पेटीत पैसे ठेवले. यानंतर तो बिलिंग काउंटरवर जाऊन बारकोड स्कॅन करून बाहेर गेला. मात्र, त्याच्या एका चुकीने त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे.

Web Title: Man steals more than 22 lakh cash in mega mart in womens gate up nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2023 | 09:05 AM

Topics:  

  • Lakhnow

संबंधित बातम्या

हृदयद्रावक! कार ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणाने चार जणांना चिरडलं; १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू
1

हृदयद्रावक! कार ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणाने चार जणांना चिरडलं; १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू

भररस्त्यात महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा, रस्त्याच्या मधोमध बसून असं काही करू लागली की पाहून सर्वांचेच होश उडाले; Video Viral
2

भररस्त्यात महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा, रस्त्याच्या मधोमध बसून असं काही करू लागली की पाहून सर्वांचेच होश उडाले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.