फोटो सौजन्य - Social Media
नक्की मुद्दा काय आहे?
एका Live दरम्यान अभिषेक म्हणतो की “जर आमच्या सेटवर प्रियांका आणि माझी भांडणं झाली तर मी घरी जाऊन ‘नागीण 7’ वर Roast Videos बनवेल.” मुळात, अभिषेकने अगदी गंमतीत ही गोष्ट म्हणाला तसेच पुढे प्रियांका अतिशय गोड मुलगी असल्याचेही त्याने सांगितले. पण प्रियांकाला या गोष्टी खटल्याचे दिसले. तिने अभिषेकच्या त्या टिपणीवर इंस्टाग्राम पोस्ट केली आणि कॅप्शन दिले की “जर तुला खरंच Roasting करता येत असली तरच तू मला Roast करशील ना! बहाणे तर पहा या माणसाचे!”
हा मुद्दा पुढे काय वळण घेईल? याकडे बहुतेक TV क्षेत्राच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे. पण मुद्दा असा आहे की, पूर्वी अभिषेक Roasting चा Content म्हणून ‘Naagin 7’ या शोचा वापर करत असे. त्याने अनेक रोस्टिंग व्हिडिओज प्रियांका चाहरच्या या शोवर केले आहेत. पण आता दोघेही बाटलग्राउंड सीझन 2 मध्ये काम करत असल्याने अभिषेकने ‘Naagin 7’ वर कन्टेन्ट तयार करण्यावर जरा ब्रेक दिला आहे. अशामध्ये प्रियांकाबद्दल अशी टिपणी करणे प्रियांकाला मुळीच आवडले नसल्याचे दिसून येत आहे. गंमतीतून तयार झालेली ही New Controversy पुढे काय वळण घेईल? हे पाहणे महत्वाचे ठरेल.






