अभिनेत्री जिया शंकर आणि अभिषेक मल्हान यांच्या साखरपुड्याच्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले होते. ही केवळ अफवा असल्याचे आता अभिनेत्रीने स्पष्ट केले आहे. अभिनेत्रीने आता तिच्या प्रियकरासोबतचा फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री नुशरत भरुचा हिच्या महाकाल मंदिरात जाण्याने बरेलीतील एका मौलाना संतापले आहे. त्यांनी म्हटले की नुशरतने पाप केले आहे आणि तिने पश्चात्ताप करावा आणि कलमाचे पठण करावे असे त्यांनी सांगितले…
जय भानुशाली आणि त्याची पत्नी माही विज यांच्या घटस्फोटांच्या चर्चा सध्या सुरू आहेत याच दरम्यान जय एक मिस्ट्री गर्लसोबत दिसला आहे त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
"धुरंधर" या चित्रपटातील २० वर्षीय सारा अर्जुन आणि रणवीर सिंगसोबतची केमिस्ट्री सध्या व्हायरल होत आहे. परिणामी, साराच्या चित्रपटात कास्टिंगचे कारण जाणून घेण्यासाठी सर्वांना उत्सुकता आहे
राधिका आपटेला हिंसाचाराच्या वातावरणात आपल्या मुलाला वाढवण्याची भीती वाटते. भारतीय चित्रपट आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर वर्चस्व गाजवणाऱ्या हिंसक कंटेंटबद्दल ती उघडपणे बोली आहे.