Priyanka Chahar Choudhary तिच्या Instagram पोस्टमुळे सध्या चर्चेत आहे. Abhishek Malhan सोबत ‘Battleground Season 2’ मध्ये काम करताना दोघांमध्ये वादाची चर्चा सुरू झाली.
बॉलीवूड आणि हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच महेश बाबूसोबत 'वाराणसी' चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, प्रियांका चोप्राने अचानक बॉलिवूडला अलविदा का म्हटले याचा खुलासा केला आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने लावलेल्या ब्लॅक डायमंड फेस मास्कची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. हा मास्क लावल्यामुळे त्वचा उजळदार दिसते आणि चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
अमेरिकन अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने २०२६ च्या ऑस्करसाठी सादरकर्त्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचाही समावेश आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
हृतिक रोशनच्या ‘क्रिश ४ चित्रपटात ही प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ती पुन्हा पुनरागमन करत आहे.
एक चांगला नवरा असण्यासाठी कोणते गुण लागतात असे विचारले असता, निकने लगेच दोन शब्द सांगितले: विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा. निकचा असा विश्वास आहे की आयुष्य चढ-उतारांनी भरलेले असते
भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठे आणि दूरदृष्टी असलेले दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित मेगा फिल्म ‘वाराणसी’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे
अभिनेत्री प्रियांका चोप्राला गावरान पद्धतीमध्ये बनवलेला ठेचा खायला खूप जास्त आवडतो. झणझणीत चवीचा ठेचा तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
प्रियांका चोप्राचा आगामी हॉलिवूड चित्रपट "द ब्लफ" सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने या चित्रपटातील तिचे लूक इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर पाहून चाहते चकीत झाले आहेत.