Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ 4 रंगाचे तांदूळ ठरतात आरोग्यदायी, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

तांदळाच्या सेवनाबाबत अनेक समज गैरसमज पाहायला मिळतात. त्यामुळे आहारात भाताचा समावेश असावा की नाही याबाबत अनेकांना शंका असते. यावर तज्ज्ञ काय म्हणतात ते पाहा..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 14, 2024 | 06:42 PM
'या' 4 रंगाचे तांदूळ ठरतात आरोग्यदायी, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

'या' 4 रंगाचे तांदूळ ठरतात आरोग्यदायी, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Follow Us
Close
Follow Us:

तांदूळ हे भारातील प्रमुख पीक आहे. त्यामुळ देशाच्या कानाकोपऱ्यात खासकरुन महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य राज्यात भाताचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जास्त भात खाल्याने पोटाचा आकार वाढतो किंवा मधुमेहाचा त्रास जास्त होतो. त्यामुळे अनेकजण भात खाणं सोडून देतात. मात्र पुर्णत: भात खाणं सोडून देणं आरोग्यासाठी चांगले नाही. भातामध्ये असलेले पौष्टीक घटक शरीराच्या बळकटीसाठी महत्त्लाचे आहेत, जाणून काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ…

सर्वसामान्यपणे देशात आणि प्रामुख्याने राज्यात देखील पांढऱ्या रंगाच्या तांदळाचं पीक घेतलं जातं. मात्र असं असलं तरी काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणाच पांढऱ्या तांदळाव्यतिरिक्त तपकिरी, लाल आणि काळ्या रंगाच्या तांदळाचं पीक घेतलं जातं. या तांदळाचे फायदे असंख्य असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

पांढऱ्या रंगाचा तांदूळ

बऱ्याचदा वजन वाढेल किंवा पोटाचा घेर जास्त वाढतो या समजूतीने अनेक जण भात खाणं सोडतात. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसारपांढऱ्या रंगाच्या तांदळाचा भात खाल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. टीऑक्सिडेंट आणि इतर आवश्यक पोषक तत्वे पांढऱ्या रंगाच्या तांदळामध्ये मुबलक प्रमाणात असतात. अशक्त माणसाच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे तळकोकण आणि गोव्यामध्ये आजारी माणसाला उकड्य़ा तांदळाची पेज प्यायला देतात. तसंच पांढऱ्य़ा रंगांचा भात पचायला हलका असतो.त्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही.

तपकिरी रंगाचा तांदूळ

जर तुमच्य़ा शरीराला प्रोटीनची कमरता जाणवत असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या प्रोटीन मिळवण्यासाठी तपकिरी रंगाच्या तांदळाचं सेवन करु शकता. बऱ्याचदा प्रोटीन मिळवण्यासाठी अंड,मासे, चिकन खाण्य़ाचा सल्ला दिला जातो. मात्र जर तुम्ही मांसाहार खात नसाल आणि तुमच्या शरीरासाठी प्रोटीनची आवश्यकता असेल तर तुम्ही तपकिरी रंगाच्या तांदळाचा आहारात समावेश करु शकता. त्याचशिवाय या तांदळाचया सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.

लाल रंगाचा तांदूळ

महिला आणि लहान मुलांमध्ये बहुतांश प्रमाणात रक्तकाची कमतरता असते. प्रसुतिदरम्यान किंवा मासिक पाळीतील अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे महिलांमध्ये अ‍ॅनिमियासारखे आजार बळावतात. म्हणूनच जर लोहाची कमतरता असेल तर आहारात लाल रंगांच्या तांदळाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर या तांदळाच्या सेवनाने झटपच वजन कमी होण्यास मदत होते. या तांदळाचा भात खाल्याने बराच वेळ भूक लागत नाही. लाल रंगाच्या तांदळात लोहाची मात्रा मोठ्या प्रमाणात असते म्हणून अ‍ॅनिमियासाख्या आजारावर हा तांदूळ गुणकारी आहे.

काळ्या रंगााचा तांदूळ

काळ्या रंगााच्या तांदळैाचं उत्पादन फार कमी प्रमाणात होतं. या तांदळात व्हिटॅमिन ई आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही केस आणि त्वचेच्या आरोग्याची काळजी घेत असाल तर आहारात काळ्या रंगाच्या तांदळाचं समावेश नक्की करा, असं तज्ज्ञ सांगतात. काळ्या रंगाच्या तांदळामध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात असते. यानुळे यकृत आणि हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते.

Web Title: Benefits of black red white and brown rice for health rice benefits for body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 05:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.