Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंजूचा नवरा आणि मुलंही गेली घर सोडून, ‘या’ कारणाला घाबरुन निघून गेले, परिसरात एकच चर्चा

भिवडींतील टेरा सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक 903 मध्ये अंजू पती अरविंद आणि दोन मुलांसोबत राहत होती. अंजू पाकिस्तानात गेल्यानंतर तिच्या घरी पोलिस आणि मीडिया कर्मचार्‍यांची गर्दी झाली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 25, 2023 | 03:38 PM
अंजूचा नवरा आणि मुलंही गेली घर सोडून, ‘या’ कारणाला घाबरुन निघून गेले, परिसरात एकच चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

राजस्थानमधील अलवरमधून पळून पाकिस्तानात प्रियकरापर्यंत पोहोचलेल्या अंजू या विवाहित महिलेच्या कुटुंबाने (Anju Nasrullah family) आता तिचे घर सोडले आहे, मीडियाकडून छळ होत असल्याची माहिती आहे.अंजूला न सांगता पाकिस्तानात गेल्याने तिचा नवरा आणि मुलेही खूप दुखावली आहेत.35 वर्षीय अंजूने 29 वर्षीय पाकिस्तानी तरुण नसरुल्लासोबत फेसबुकवर मैत्री केली होती जी नंतर प्रेमात बदलली.

[read_also content=”300 कोटी खर्चून आंध्र प्रदेशात उभारणार श्रीरामाचा सर्वात उंच पुतळा, अमित शाहांकडून पायाभरणी https://www.navarashtra.com/india/tallest-ram-statue-will-be-erected-in-india-nrps-436621.html”]

नेमका प्रकार काय?

भिवडीतील टेरा सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक 903 मध्ये अंजू पती अरविंद आणि दोन मुलांसोबत राहत होती.अंजू पाकिस्तानात गेल्यानंतर तिच्या घरी पोलिस आणि मीडिया कर्मचार्‍यांची गर्दी झाली होती. सोमवारी या कुटुंबाला माध्यमांनी घेरले. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नोत्तरांना घाबरून अंजूचा पती आणि मुले सोमवारी संध्याकाळी फ्लॅटला कुलूप लावून सोसायटीतून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

अंजूचे कुटुंब कुठे गेले हे कोणालाच माहीत नाही, पण अरविंद आपल्या मुलांसह फ्लॅटला कुलूप लावून सोसायटीतून निघू लागला तेव्हा लोकांनी विचारले कुठे चालला आहात? त्यावर तो म्हणाला की माझ्या वहिनीला मूल होणार आहे, तिलाच बघणार आहोत.

‘या’ कारणामुळे घर सोडून गेले

मात्र, सीबीसीआयडीचे अधिकारी कुटुंबाच्या सतत संपर्कात आहेत. सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अंजू म्हणाली होती की ती दोन-तीन दिवसांत भारतात परत येईल आणि कोणालाही जे काही विचारायचे असेल ते उत्तर देईल.

आता अंजूचे कुटुंबीय घरी कधी परतणार, हे येणारा काळच सांगेल, मात्र भिवडीतील अंजू आपल्याहून लहान असलेल्या ऑनलाइन प्रियकराचा पाकिस्तानी व्हिसा घेऊन कुटुंबीयांना न सांगता सीमापार पोहोचली, ही बाब सर्वांनाच धक्कादायक आहे.

परदेशात नोकरीसाठी अर्ज करणार असल्याचे सांगून पाकिस्तानला जाणार्‍या अंजूने 2020 मध्येच पासपोर्ट बनवून घेतला. पाकिस्तानात पोहोचल्यानंतर अंजूने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हटलं की ती तिच्या मित्राला भेटायला आली आहे आणि तो सुरक्षित आहे. लवकरच ती पाकिस्तानातून भारतात परतणार आहे. तिच्याकडे एक महिन्याचा व्हिसा आहे.

सीमा हैदर प्रमाणेच आपल्या पतीला सोडून अलवरची अंजू आपल्या ऑनलाइन प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पोहोचली, भारतात फोनवर पती अरविंदशी बोलली. जयपूरला जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या अंजूने अरविंदशी फोनवर बोलताना पाकिस्तानला जाण्याचे कारण आणि पुढील योजना सांगितल्या. अरविंदने सांगितले की, 2007 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि तेव्हापासून ते आणि अंजू एकत्र राहत होते. दोघेही भिवडीतील खासगी कंपनीत कामाला असून त्यांना १५ वर्षांची मुलगी व ६ वर्षांचा मुलगा आहे.

Web Title: Anju nasrullah husband and childrens leaves house for some reason nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2023 | 03:34 PM

Topics:  

  • Lovestory

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.