Buy Mobile Phone, Get Petrol & Lemons
वाराणसी : देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरासोबतच लिंबूच्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. हे पाहता वाराणसीतील एका मोबाईल दुकानदाराने अनोखी ऑफर आणली आहे. एका मोबाईल शॉपीच्या मालकाने ऑफर दिली की जर कोणी त्याच्या दुकानातून 10 हजार किमतीचा मोबाईल घेतला तर त्याला एक लिटर पेट्रोल मोफत दिले जाईल. तसेच किमान 100 रुपये किमतीचे मोबाईल अॅक्सेसरीज घेतले तर 2 लिंबू मोफत दिले जातील(Buy Mobile Phone, Get Petrol & Lemons).
मोबाईल शॉपी मालकाच्या या ऑफरची चर्चा जोरात सुरू आहे. दुकानात पोहोचणारे ग्राहक सांगतात की दुकानदाराची ऑफर अनोखी आहे. याआधी वाराणसीमध्येच लिंबाचे दर कमी व्हावे यासाठी तंत्रपूजा केली होती.
सिगरा भागात भगतसिंग युथ ब्रिगेडने लिंबाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी प्रार्थनेसह तंत्रपूजा करताना आदिशक्ती मंदिरात लिंबाचा बळी दिला. आता दोन-तीन दिवसांत लिंबाचे भाव कमी होतील, असे नरबळी देणाऱ्या पुजाऱ्याने सांगितले.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]