Todays Gold Price: सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी; सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा तुमच्या शहरातील दर
12 नोव्हेंबर 2024 रोजी आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,219 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,875 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,190 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,750 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,060 रुपये झाला आहे. 11 नोव्हेंबर रोजी काल भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,740 रुपये होता आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 79,350 रुपये होता. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,510 रुपये होता. त्यामुळे आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
हेदेखील वाचा- Todays Gold Price: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोनं आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण
12 नोव्हेंबर 2024 रोजी आज भारतात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण होत आहे. आज देखील सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. दिवाळी संपताच लग्नसराईसाठी सोनं खरेदीला सुरुवात केली जाते. अशातच आता सतत सोन्याचे दर कमी होत आहेत, त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ही चांगली संधी आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,219 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,875 रुपये प्रति ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,190 रुपये झाला आहे आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,750 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,060 रुपये झाला आहे. अहमदाबादमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,224 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,880 रुपये प्रति ग्रॅम आहे. अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,240 रुपये झाला आहे आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,800 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,110 रुपये आहे.
हेदेखील वाचा- Things To Buy In Dubai: फक्त आयफोन आणि सोनंच नाही तर दुबईमध्ये या गोष्टीही स्वस्त
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,340 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,900 रुपये झाला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,190 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,190 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,750 रुपये झाला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,060 रुपये आहे.
सुरतमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,240 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,800 रुपये झाला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,110 रुपये आहे. लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,340 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,900 रुपये झाला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,190 रुपये आहे.
भारतात आज चांदीची किंमत 92.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 92,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. मुंबईत आज चांदीची किंमत 92.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 92,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.