Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेला कौमार्य चाचणीस भाग पाडता येणार नाही, उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

आता महिलेला कौमार्य चाचणीस भाग पाडता येणार नाही. छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका याचिकेदरम्यान हे स्पष्ट केले आहे. भारतीय संविधानाच्या कलम २१ चे उल्लंघन आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2025 | 04:55 PM
virginity test (फोटो सौजन्य- pinterest)

virginity test (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

एका व्यक्तीने आपल्या पत्नीची कौमार्य चाचणी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर छत्तीसगड उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध कौमार्य चाचणी घेण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. कारण, हे भारतीय संविधानाच्या कलम २१चे उल्लंघन आहे. हे कलम हे तिचे जीवन आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याच्या मूलभूत अधिकाराची हमी देते. तसेच तिला सन्मानाने जगण्याचा अधिकारदेखील प्रदान करते. कलम २१ हे मूलभूत अधिकाराचे हृदय आहे, यावर भर देत उच्च न्यायालयाने म्हटले आहे की कौमार्य चाचणीला परवानगी देणे हे मूलभूत अधिकार, नैसर्गिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांच्या आणि महिलेच्या खासगी विनयशीलतेच्या विरुद्ध आहे.

Digital Arrest Case : अधिकारी असल्याचे भासवले अन् वृद्धाला 50 लाखांना फसवले

न्यायमूर्ती अरविंद कुमार वर्मा यांनी हा निर्णय एका फौजदारी याचिकेच्या संदर्भात दिला. ही याचिका एका व्यक्तीने आपल्या पत्नीची कौमार्य चाचणी करण्यासाठी दाखल केली होती. त्याने तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत कौटुंबिक न्यायालयाच्या १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदेशाला आव्हान दिले होते, ज्यामध्ये या चाचणीस नकार देण्यात आला होता. पत्नीने आरोप केला होता की पती नपुंसक आहे आणि त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला आहे.

यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, जर पतीला नपुंसकतेचा आरोप खोटा सिद्ध करायचा असेल, तर तो स्वतः वैद्यकीय चाचणी करून घेऊ शकतो किंवा इतर पुरावे सादर करू शकतो. मात्र, तो आपल्या पत्नीला कौमार्य चाचणीस भाग पाडू शकत नाही.

नेमके प्रकरण काय ?

एका दाम्पत्याचे ३० एप्रिल २०२३ रोजी हिंदू रीतीरिवाजानुसार लग्न झाले होते. ते छत्तीसगड येथील कोरबा जिल्ह्यातील पतीच्या घरी एकत्र राहत होते. काही दिवसांनी पत्नीने तिच्या कुटुंबीयांना सांगितले की, पती नपुंसक आहे; म्हणून ती त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत आहे. तिने गेल्या वर्षी २ जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील कुटुंब न्यायालयात पतीकडून दरमहा २० हजार रुपये पोटगीसाठी अर्ज केला. या अर्जाच्या उत्तरादाखल याचिकाकर्त्याने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत तिची कौमार्य चाचणी करण्याची मागणी केली. मात्र, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी कुटुंब न्यायालयाने पतीची ही मागणी फेटाळली. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.

Salary of Nidhi Tiwari: पंतप्रधानांच्या खाजगी सचिवपदी नियुक्ती; किती असेल निधी तिवारींच्या पगाराचा आकडा?

Web Title: High court clarifies women cannot be forced to undergo virginity testing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • highcourt

संबंधित बातम्या

मोठी बातमी! नागरिकांचं आरोग्य महत्वाचं; हायकोर्टाकडून कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी कायम
1

मोठी बातमी! नागरिकांचं आरोग्य महत्वाचं; हायकोर्टाकडून कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी कायम

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरी प्रकरण कर्नाटक सरकारला भोवणार; हायकोर्टाने घेतला ‘हा’ निर्णय
2

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरी प्रकरण कर्नाटक सरकारला भोवणार; हायकोर्टाने घेतला ‘हा’ निर्णय

Sharmishtha Panoli: “… भावना दुखावल्या गेल्या आहेत”; शर्मिष्ठा पानोलीला जामिन देण्यास हायकोर्टाचा नकार
3

Sharmishtha Panoli: “… भावना दुखावल्या गेल्या आहेत”; शर्मिष्ठा पानोलीला जामिन देण्यास हायकोर्टाचा नकार

Baba Ramdev : ‘बाबा रामदेव कोणाच्याही नियंत्रणात नाहीत, ते स्वतःच्या जगात राहतात; ‘शरबत जिहाद’ वरून हायकोर्टाने फटकारले
4

Baba Ramdev : ‘बाबा रामदेव कोणाच्याही नियंत्रणात नाहीत, ते स्वतःच्या जगात राहतात; ‘शरबत जिहाद’ वरून हायकोर्टाने फटकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.