• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Is A Banana 3 Kg Worlds Biggest Banana Video Viral Nrdm

एक केळी ३ किलोची असते का?; जगातील सर्वात मोठ्या केळीचा VIDEO व्हायरल

तुम्ही कधी ३ किलोची केळी खाल्ले आहे का? जर तुम्ही खाल्ली नसेल तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इंडोनेशियाजवळ एक बेट आहे जिथे प्रचंड केळी पिकतात. IRAS अधिकाऱ्याने ट्विटरवर या माहितीसह एक व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा तो व्हायरल झाला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 23, 2023 | 12:52 PM
एक केळी ३ किलोची असते का?; जगातील सर्वात मोठ्या केळीचा VIDEO व्हायरल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुम्ही कधी ३ किलोची केळी खाल्ले आहे का? जर तुम्ही खाल्ली नसेल तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इंडोनेशियाजवळ एक बेट आहे जिथे प्रचंड केळी पिकतात. IRAS अधिकाऱ्याने ट्विटरवर या माहितीसह एक व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा तो व्हायरल झाला. होय, या व्हिडिओमध्ये तुम्ही मोठ्या आकाराची केळी आणि त्याचे झाड पाहू शकता. व्हायरल क्लिपमध्ये एक तरुण ही मोठी केळी खाताना दिसत आहे. जेव्हा तो या केळीचे मोजमाप करतो तेव्हा ते त्याच्या तळहातापासून कोपरापर्यंत पोहोचते.

हा व्हिडिओ ट्विटर यूजर अनंत रुपांगुडी (@Ananth_IRAS) यांनी २२ मार्च रोजी पोस्ट केला होता आणि ते म्हणाले – इंडोनेशियाजवळील पापुआ न्यू गिनी बेटावर सर्वात मोठ्या आकाराची केळी उगवली जातात. त्यांची झाडे नारळाच्या झाडासारखी उंच आहेत आणि फळेही खूप मोठी आहेत. प्रत्येक केळीचे वजन सुमारे 3 किलो असते. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देताना आश्चर्यही व्यक्त केले आहे. एवढी मोठी केळी पहिल्यांदाच पाहिल्याचे काहींनी सांगितले. एवढ्या मोठ्या आकाराचे केळ तुम्ही कधी खाल्ले आहे का?

The biggest size of banana is grown in Papua New Guinea islands close to Indonesia. The plantain tree is of the height of a coconut tree and the fruits grow huge. Each banana weighs around 3 kg. pic.twitter.com/33oUfB8ppu

— Ananth Rupanagudi (@Ananth_IRAS) March 22, 2023

Web Title: Is a banana 3 kg worlds biggest banana video viral nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2023 | 12:52 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • ट्विटर

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
1

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
2

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Navarashtra Governance Award 2025 : नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन
3

Navarashtra Governance Award 2025 : नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन

Monsoon Update : मान्सून वेळेआधीच केरळात येणार मग महाराष्ट्रात कधी? राज्यात कुठे काय अलर्ट? हवामान विभागाने दिली माहिती
4

Monsoon Update : मान्सून वेळेआधीच केरळात येणार मग महाराष्ट्रात कधी? राज्यात कुठे काय अलर्ट? हवामान विभागाने दिली माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology: मूलांक 4 असलेल्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या

Numerology: मूलांक 4 असलेल्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या

खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!

खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!

विजेच्या तीव्र धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; क्षणात झालं होत्याचं नव्हतं…

विजेच्या तीव्र धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; क्षणात झालं होत्याचं नव्हतं…

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा, वजन कायमच राहील नियंत्रणात

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा, वजन कायमच राहील नियंत्रणात

अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; 5000 किलोमीटरपर्यंत करू शकते अचूकपणे लक्ष्य

अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; 5000 किलोमीटरपर्यंत करू शकते अचूकपणे लक्ष्य

Shukra Gochar: शुक्र करणार कर्क राशीमध्ये प्रवेश, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

Shukra Gochar: शुक्र करणार कर्क राशीमध्ये प्रवेश, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?

२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.