पारंपरिक रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ कारवा येथील ग्रामस्थांनी कारवा-शिवणी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी त्यांनी कारवा-मोहली-खुटवंडा-झरी-पेठ तसेच मोहली गेटमार्गे चंद्रपूरकडे जाणारा पारंपरिक मार्ग तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.
पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. 'प्रस्तावित कारवाईनंतर पुढे काय?' आणि 'अंतिम कारवाई कधी?' असा प्रश्न महाराष्ट्र राज्य पत्रकार…
महाराष्ट्रातल्या हजारो शेतमजुरांच्या घरांना दिवाळीपूर्वीच टाळं लागलं आहे. दरवर्षी दिवाळीनंतर होणारं स्थलांतर यंदा ऑक्टोबर २०२६ च्या सुरुवातीलाच सुरू झालं आहे.
शुक्रवारी दुपारी १२ वाजता खडसंगी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेला सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे आता संभ्रम निर्माण झाला आहे.
तहसील कार्यालय म्हसळा तसेच विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेमुळे शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगत खासदार सुनील…
खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी परिसरातील जलप्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नदीकिनारी असलेल्या काही तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर मासेपालन सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
दिवेआगर दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. भाजप नेते व माजी आमदार पंडित पाटील यांनी समुद्रकिनाऱ्यांवर कायमस्वरूपी आणि सक्षम सुरक्षा यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे.
आमदार श्वेता महाले यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या परिवारातील काही जण त्यांच्याच पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना विविध समाज माध्यमांतून मेसेजेस करत असल्याचा आरोप केला.
ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. वाढती गुन्हेगारी, ड्रग्जचा प्रश्न आणि शहरातील कथित भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबरला ‘भयमुक्त ठाणे’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात ठाणेकरांनी मोठ्या…
राष्ट्रीय महिला आयोगाने नोकरदार पालकांसाठी एक अत्यंत क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. कामाच्या ठिकाणी होणारा भेदभाव दूर करण्यासाठी आणि बालसंगोपनात आई-वडील दोघांचा समान सहभाग निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडे ३७ महत्त्वाच्या शिफारशी…
गोंडपिपरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने शेतकऱ्यांच्या संकटाची तीव्रता वाढली आहे. शासनाने केवळ दुष्काळ जाहीर करून थांबू नये, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पुरेशी आर्थिक मदत पोहोचवावी, अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त होत आहे.
येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर नोव्हेंबर महिन्यापासून उरण तालुक्यात पाणीकपात लागू करण्याची शक्यता एमआयडीसी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बांधकाम कामगारांप्रमाणेच शेतमजुरांनाही सवलती सोयी मिळाल्या पाहिजे आणि शेतमजुरांसाठी महाराष्ट्र शासनाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी राष्ट्रीय कृषी कामगार महासंघाने केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजप, आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तरुणांनी (Gen Z) पुढे येऊन संघर्ष करावा, असे…
महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे जलव्यवस्थापनासमोर नवी आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन तापमानाच्या नोंदींच्या अभ्यासातून राज्यातील काही भागांच्या हवामान स्वरूपात बदल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचे नियोजन करताना बदलत्या…
केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाखमधील २८ सामरिक स्थळे आणि भौगोलिक वैशिष्ट्ये अधिकृत भारतीय नकाशावर औपचारिकपणे दाखवली आहेत. संवेदनशील सीमावर्ती भागाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांच्या उपोषणाचा चौथा दिवस उपोषणकर्त्यांसाठी यशस्वी ठरला. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मध्ये खऱ्या अर्थाने कचऱ्यावर विघटन व्हावे यासाठी प्रशिक्षण पासून कार्यवाही सुरू केली जाईल असे आश्वासन आमदार…
कृष्णा नदीच्या संवर्धनासाठी सांगलीत महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात शेकडो विद्यार्थी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि कृष्णामाई महोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी सहभागी झाले. मनपा आयुक्त संगीता महापात्र यांनीही अभियानात सहभाग…
शारदीय नवरात्र उत्सव काही दिवसांवर आल्याने कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात तयारीला वेग आला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात झाली असून, मुंबईच्या आय स्मार्ट कंपनीच्या वतीने ही स्वच्छता सेवा दिली…
'साईराम किराणा अँड जनरल स्टोअर्स, खडसंगी' यांच्या नावाचे बिल क्रमांक ४३७ समोर आले आहे. बिलात तेल, चणा, मीठ, बिस्कीट, सोप यांसोबत 'चिकन सुपारी' आणि 'कात्रा सुपारी' अशा वस्तूंची नोंद असल्याचे…