• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Putin Modi Viral Video Mh01 Car Connection

Putin Visit To India: पुतीन यांची दिल्ली वारी, चर्चा मात्र मुंबईची! पंतप्रधान मोदींसोबतच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चेला उधान

Putin In India: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर दिल्लीत आले, तिथे पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. ज्या गाडीतून पुतिन विमानतळावरून निघाले त्या गाडीचे एक खास समोर आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 04, 2025 | 08:40 PM
पुतीन यांची दिल्ली वारी, चर्चा मात्र मुंबईची! Photo Credit - X)

पुतीन यांची दिल्ली वारी, चर्चा मात्र मुंबईची! Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • पुतिन यांचा दिल्ली दौरा
  • मात्र चर्चा मुंबईची!
  • मोदी-पुतिन उद्या द्विपक्षीय चर्चा करणार
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज (गुरुवार) भारतात दाखल झाले. दिल्लीच्या पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुतिन यांची गळाभेट घेऊन त्यांचे जंगी स्वागत केले. राष्ट्राध्यक्ष पुतिन हे ५ डिसेंबर रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २३ वी भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद घेणार आहेत.

‘मुंबई कनेक्शन’ समोर

स्वागत समारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पालम टेक्निकल एअरपोर्टवरून एकाच कारमध्ये बसून निघाले. यावेळी, दिल्लीत दाखल झालेल्या पुतिन यांच्या प्रवासातून एक खास ‘मुंबई कनेक्शन’ समोर आले, ज्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हे देखील वाचा: Putin in India: पुतिन यांचे दिल्लीत आगमन! पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन केले भव्य स्वागत, उद्या होणार द्विपक्षीय चर्चा

मुंबई पासिंगच्या कारमध्ये पुतिन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दिल्लीच्या पालम एअरपोर्टवरून ज्या कारमध्ये बसून निघाले, ती कार मुंबई पासिंगची (Mumbai Passing) होती. त्या कारची नंबर प्लेट MH 01 EN 5795 अशी होती.

#WATCH | Prime Minister Narendra Modi and Russian President Vladimir Putin travel in the same car, as they depart from the Palam Technical Airport in Delhi President Putin is on a two-day State visit to India. He will hold the 23rd India-Russia Annual Summit with PM Narendra… pic.twitter.com/7Qz2cHOtnx — ANI (@ANI) December 4, 2025

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांचे रात्रीचे भोजन (डिनर) झाले. पुतिन यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी आधीच पालम एअरपोर्टवर उपस्थित होते. पुतिन पोहोचताच मोदींनी त्यांचे अतिशय उत्साहाने स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेते एकाच गाडीतून थेट पंतप्रधान निवासस्थानाकडे रवाना झाले.

मोदी आणि पुतिन यांनी एकाच गाडीने का केला प्रवास?

संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रशियन राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा खूप कडक आहे. तरीही, पुतिन स्वतःची गाडी सोडून पंतप्रधान मोदींच्या गाडीतून निघून गेले. यावरून रशियन राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींवर किती विश्वास आहे हे दिसून येते. असे म्हटले जाते की रशियन राष्ट्राध्यक्ष सध्या अनेक देशांसाठी नंबर वन टार्गेट आहेत. तरीही, पुतिन स्वतःची गाडी आणि सुरक्षा सोडून पंतप्रधान मोदींच्या गाडीत बसले.

पुतिन यांची भारत यात्रा का महत्त्वाची?

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा हा दौरा भारत-रशिया धोरणात्मक संबंधांच्या २५ व्या वर्षगांठनिमित्त होत आहे. सन २००० मध्ये पुतिन आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी करून या संबंधांची मजबूत पायाभरणी केली होती.

हे देखील वाचा: व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा अत्यंत शक्तीशाली; आंतराष्ट्रीय व्यापार अन् संबंधांसाठी ठरणार महत्त्वाचा

Web Title: Putin modi viral video mh01 car connection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 08:33 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Putin in India: पुतिन यांचे दिल्लीत आगमन! पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन केले भव्य स्वागत, उद्या होणार द्विपक्षीय चर्चा
1

Putin in India: पुतिन यांचे दिल्लीत आगमन! पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन केले भव्य स्वागत, उद्या होणार द्विपक्षीय चर्चा

व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा अत्यंत शक्तीशाली; आंतराष्ट्रीय व्यापार अन् संबंधांसाठी ठरणार महत्त्वाचा
2

व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा अत्यंत शक्तीशाली; आंतराष्ट्रीय व्यापार अन् संबंधांसाठी ठरणार महत्त्वाचा

Rahul Gandhi: “आम्हीही देशाचे प्रतिनिधित्व करतो…”, पुतिन यांना भेटू न दिल्यावर राहुल गांधींची सरकारवर खरमरीत टीका
3

Rahul Gandhi: “आम्हीही देशाचे प्रतिनिधित्व करतो…”, पुतिन यांना भेटू न दिल्यावर राहुल गांधींची सरकारवर खरमरीत टीका

Grigori Rasputin : रशियाचा असा एक पुतीन ज्याने संपवले राजघराणे; खोल डोळे अन् तांत्रिक विद्येने आजही होतो थरकाप
4

Grigori Rasputin : रशियाचा असा एक पुतीन ज्याने संपवले राजघराणे; खोल डोळे अन् तांत्रिक विद्येने आजही होतो थरकाप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Putin Visit To India: पुतीन यांची दिल्ली वारी, चर्चा मात्र मुंबईची! पंतप्रधान मोदींसोबतच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चेला उधान

Putin Visit To India: पुतीन यांची दिल्ली वारी, चर्चा मात्र मुंबईची! पंतप्रधान मोदींसोबतच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चेला उधान

Dec 04, 2025 | 08:33 PM
भृगुपुत्र शुक्राचार्यांना का म्हंटले जाते शंकराचे पुत्र! रंजक आहे इतिहास, जाणून घ्या

भृगुपुत्र शुक्राचार्यांना का म्हंटले जाते शंकराचे पुत्र! रंजक आहे इतिहास, जाणून घ्या

Dec 04, 2025 | 08:28 PM
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM
Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Dec 04, 2025 | 08:22 PM
Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Dec 04, 2025 | 08:17 PM
गर्भाशयातच बाळ होईल बुद्धिमान… डॉक्तरांनी सांगितले ताकद आणि पोषकतत्वांनी भरलेले 4 सुपरफूड

गर्भाशयातच बाळ होईल बुद्धिमान… डॉक्तरांनी सांगितले ताकद आणि पोषकतत्वांनी भरलेले 4 सुपरफूड

Dec 04, 2025 | 08:15 PM
Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Dec 04, 2025 | 08:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

Dec 04, 2025 | 08:08 PM
Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Dec 04, 2025 | 07:19 PM
NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 03:43 PM
Thane : दीडशे वर्षे जुन्या दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी

Thane : दीडशे वर्षे जुन्या दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी

Dec 04, 2025 | 02:19 PM
Navi Mumbai : नेरुळ मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार? वंचित बहुजन आघाडीचे गंभीर आरोप

Navi Mumbai : नेरुळ मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार? वंचित बहुजन आघाडीचे गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 02:15 PM
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.