इंडियन पेपर कोरुगेटेड & पॅकेजिंग मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ICPMA) आणि फ्युचरेक्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कोरू पॅक प्रिंट इंडिया एक्स्पोच्या दुसऱ्या आवृत्ती जाहीर आयोजन मुंबईत करण्यात येणार आहे.
चेंबूरमधील वार्ड क्रमांक 142 मध्ये शिवसेना नेते राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्या वतीने साडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. मात्र या साडी वाटपाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला.
मुंबईत मूक-बधिर दिव्यांग तरुणींना टार्गेट करून लैंगिक अत्याचार व ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश झाला. 2009 मधील अत्याचाराची पीडितेने 16 वर्षांनंतर तक्रार दिल्यावर महेश पवारला अटक करण्यात आली.
Mumbai Water Supply News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण येत्या २२ ते २६ डिसेंबरपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. कोणत्या भागात आणि कितीवेळाने ते जाणून घ्या सविस्तर...
गेल्या काही दशकांपासून, मुंबई हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे हृदय राहिले आहे. आता मात्र, भारताची अर्थव्यवस्था अधिक डिजिटल आणि डेटा-चालित होत असताना, बंगळुरू भारताची नवीन आर्थिक राजधानी म्हणून वेगाने उदयास येत आहे.
ठाणे जिल्ह्यातल्या महापालिकांमधील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शनिवारपासून सुरु होणार आहे. महापालिकांमधील सदस्य संख्येच्या चार ते पाचपट इच्छुक असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे.
Devendra Fadnavis News : वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्रँड हयात येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. मुंबईत लवकरच ५४ आफ्रिकी देशांना होस्ट करणारी एक भव्य इमारत उभारली जाणार
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे अधिकृतपणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला ६-लेन, रुंद काँक्रीट, प्रवेश-नियंत्रित टोल एक्सप्रेसवे आहे. अशातच आता एक नवीन मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बांधला जाणार आहे.
मुंबईकरांसाठी वर्षाखेर आनंदाची! ३१ डिसेंबरपासून मेट्रो ९ (दहिसर ते काशीगाव) आणि २-बी चे निवडक टप्पे सुरू होणार आहेत. प्रवासाचा वेळ वाचणार आणि वाहतूक कोंडी फुटणार.
मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा सुधारणा करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये २३८ नवीन गाड्यांवरील प्रवासात स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे डोळे फिरले आहेत. सध्या सुरू असलेलया लगीनसराईसाठी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करताना आजचे दर नक्की जाणून घ्या..
Mumbai Municipal Corporation Election 2026: १५ जानेवारीला मतदान होणार असून दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे यांच्यात चुरस रंगली आहे. वाचा सविस्तर बातमी.
महाराष्ट्रातील आयटीआय संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणार येणार आहे. रुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.
भारतातील श्रीमंत लोकांची संख्या चित्ताच्या वेगाने वाढत आहे. २०२१ पासून कोट्यधीशांची संख्या दुप्पट झाली आहे. सध्या भारतात कोट्यधीशांची संख्या ८,७१,७०० वर पोहोचली आहे, ज्यांची मालमतावर कोटीपेक्षा जास्त आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) वडोदरा-मुंबई एक्सप्रेस वेवर जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीए) वाहनांना जोडण्यासाठी १४ किलोमीटरचा नवीन रस्ता बांधण्याची योजना आखत आहे.