Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…

Putin Call Modi: रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबवा असे संपूर्ण जगाला वाटत आहे. दरम्यान याच संदर्भात रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भेट झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 18, 2025 | 07:23 PM
Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…
Follow Us
Close
Follow Us:

Russia & India: सध्या जगभरात अनेक विषय चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. त्यातच दुसरीकडे रशिया-युक्रेन यांच्यात्युध सुरु आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबवा असे संपूर्ण जगाला वाटत आहे. दरम्यान याच संदर्भात रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली आहे. दरम्यान त्यानंतर पुतीन यांनी मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.

व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून ट्रम्प भेटीविषयी माहिती दिली आहे. अलास्का येथे पुतीन व ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी त्यांच्यात रशिया-युक्रेन युद्धाबाबत चर्चा झाल्याचे समजते आहे.

Thank my friend, President Putin, for his phone call and for sharing insights on his recent meeting with President Trump in Alaska. India has consistently called for a peaceful resolution of the Ukraine conflict and supports all efforts in this regard. I look forward to our…

— Narendra Modi (@narendramodi) August 18, 2025

रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघावा, त्यात शांतपणे मार्गे काढण्यात यावा, अशी भूमिका भारताची आहे. यातही भारत रशियाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे मोदी यांनी सांगितले. मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये दोन्ही देशांच्या संबंधाबाबत देखील चर्चा झाली. पुतीन आणि ट्रम्प यांची बैठक अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्यावर झाली होती.

अमेरिकेने भारटावर टॅरिफ लादल्यानंतर अमेरिका व भारतात संबंध थोडे ताणले गेले आहेत. त्यामुळे भारत रशिया व चीन सोबत संबंध दृढ करण्यावर भर देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. भारत आणि रशियाचे संबंध खूप जुने आहेत. भारत रशियाशी मोठ्या प्रमाणात व्यापार करतो. त्यामुळेच नाराज होत तरुं यांनी भारतावर टॅरिफ लादला आहे.

Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक

अमेरिकेने भारतावर आधी २५ टक्के टॅरिफ लादला होता. मात्र भारत आणि रशियाच्या मैत्रीवरून अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ कर म्हणजेच एकूण 50 टक्के कर लादला आहे. त्यानंतर भारताने देखील आवशयक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदी आज एका ‘टॉप इकॉनॉमिक’ बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे समजते आहे.

USA Vs INDIA: काहीतरी मोठं घडणार! Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक, ट्रम्पची चिंता वाढली

सध्या अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये टॅरिफ वाद पेटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना स्वदेश वस्तू वापरण्याचे, खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. त्याच दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एका महत्वाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार असल्याचे समजते आहे. ही बैठक अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी  पंतप्रधान मोदी आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक घेणार आहेत.

आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचे समोर आले आहे. या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि ७ केंद्रीय मंत्री उपस्थित राहू शकतात. अमेरिकेने भारतावर लादलेल्या अतिरिक्त टॅरिफ कराच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

Web Title: Russia chief vladimir putin call pm narendra modi about usa donald trump ukraine war tariff tax world marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव
1

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव

USA Vs INDIA: काहीतरी मोठं घडणार! Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक, ट्रम्पची चिंता वाढली
2

USA Vs INDIA: काहीतरी मोठं घडणार! Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक, ट्रम्पची चिंता वाढली

Crimea for Russia and Ukraine: क्रिमियावरून सुरू झाले रशिया – युक्रेन युद्ध; काय आहे ‘या’ प्रदेशाचे धोरणात्मक महत्त्व?
3

Crimea for Russia and Ukraine: क्रिमियावरून सुरू झाले रशिया – युक्रेन युद्ध; काय आहे ‘या’ प्रदेशाचे धोरणात्मक महत्त्व?

Russia Ukriane War : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा पुन्हा एक प्रयत्न; आज झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी करणार चर्चा
4

Russia Ukriane War : युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा पुन्हा एक प्रयत्न; आज झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी करणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.