Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा सन्सकडून इल्कर आयसींची एअर इंडियाचे नवे सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती, कार्यकारी मंडळाचा निर्णय

टाटा सन्सने इल्कर आयसी यांना (Ilkar IC Appointed As New CEO And MD Of Air India) एअर इंडियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून नियुक्त केले आहे.

  • By साधना
Updated On: Feb 14, 2022 | 05:42 PM
ilkar ic

ilkar ic

Follow Us
Follow Us:

टाटा सन्सकडून (Tata Sons) एअर इंडियामध्ये  (Air India) अनेक बदल केले जात आहेत. सोमवारी टाटा सन्सने इल्कर आयसी यांना (Ilkar IC Appointed As New CEO And MD Of Air India) एअर इंडियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून नियुक्त केले आहे. इल्कर आयसींची नियुक्ती सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीदरम्यान करण्यात आली. टाटा सन्सकडून एका परिपत्रकाद्वारे या नियुक्तीबाबत कळवण्यात आलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, खूप चर्चा करुन आम्ही इल्कर आयसी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) या संचालक मंडळाच्या बैठकीत खास आमंत्रित सदस्य होते.

Tata Sons appoints Ilker Ayci as CEO & MD of Air India pic.twitter.com/HuGfJ82B9d — ANI (@ANI) February 14, 2022

इल्कर हे ५१ वर्षांचे आहेत. त्यांना २०१५ मध्ये टर्कीश एअरलाइन्सचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आयसी यांची विमान उद्योगात स्वत:ची अशी खास ओळख आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात टर्कीश एअरलाइन्सला खूप यश मिळवून दिले. टाटा सन्सने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, इल्कर यांचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. ते एअर इंडियाला नव्या युगामध्ये घेऊन जातील.

[read_also content=”पुलवामा हल्ल्याला ३ वर्ष पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली https://www.navarashtra.com/india/prime-minister-narendra-modi-and-defence-minister-rajnath-singh-paid-tribute-to-the-martyrs-of-pulwama-attack-nrsr-238266/”]

गेल्या २७ जानेवारी २०२२ ला एअर इंडियाचे अधिकार टाटा सन्सला बहाल करण्यात आले. टाटा ग्रूपने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेससोबत एअर इंडिया आणि एआयएसएटीएसमध्ये ५० टक्के हिस्सा मिळवण्यासाठी बोली लावली होती. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडने ८ ऑक्टोबर २०२१ ला कर्जामध्ये बुडालेल्या एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी १८,००० कोटी रुपयांची बोली लावली होती.

Web Title: Tata sons appointed ilkar ic as new ceo and md of air india nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2022 | 05:40 PM

Topics:  

  • N Chandrasekaran

संबंधित बातम्या

N Chandrasekaran Resigns : टाटा समूहात मोठी खळबळ! एन. चंद्रशेखरन यांचा Tata Sons च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा; नेमकं कारण काय?
1

N Chandrasekaran Resigns : टाटा समूहात मोठी खळबळ! एन. चंद्रशेखरन यांचा Tata Sons च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.