Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरियाणात तणाव कायम; सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदी वाढवली

आंदोलनाच्या 12 व्या दिवशी सुद्धा पंजाबच्या शेतकऱ्यांनी शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकला होता. शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा निर्णय 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला आहे. त्याच दिवशी याबाबत निर्णय घेणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 25, 2024 | 09:08 AM
हरियाणात तणाव कायम; सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदी वाढवली
Follow Us
Close
Follow Us:

अंबाला : आंदोलनाच्या 12 व्या दिवशी सुद्धा पंजाबच्या शेतकऱ्यांनी शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकला होता. शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा निर्णय 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला आहे. त्याच दिवशी याबाबत निर्णय घेणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी सांगितले.

हरियाणातील 7 जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेटवरील बंदी 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 पर्यंत वाढवण्यात आली आहे. बेपत्ता झालेले शेतकरी प्रितपाल यांना रोहतक पीजीआयमध्ये दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाबचे मुख्य सचिव अनुराग वर्मा यांनी हरियाणाचे मुख्य सचिव संजीव कौशल यांना पत्र लिहिले आहे.

ट्रॅक्टर उलटला; एक ठार

एमएसपीसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे केंद्राविरोधात आंदोलन सुरूच आहे. याच दरम्यान, पंजाबात शनिवारी आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी फिरोजपूरहून शंभू सीमेवकडे जात असलेली एक ट्रॅक्टर ट्रॉली बसंतपुरा गावजवळ उलटली. या अपघातात एक शेतकरी गुरजंट सिंह याचा मृत्यू झाला तर दोन अन्य जखमी झाले आहेत.

Web Title: Tension continues in haryana internet ban extended in seven districts nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2024 | 09:08 AM

Topics:  

  • Haryana News

संबंधित बातम्या

मोठी बातमी! रॉबर्ट वाड्रांविरोधात आरोपपत्र दाखल, ईडीकडून १८ तास चौकशी
1

मोठी बातमी! रॉबर्ट वाड्रांविरोधात आरोपपत्र दाखल, ईडीकडून १८ तास चौकशी

Crime News : २० कोटींचं कर्ज, ५ वर्षे अंडरग्राउंड…; मित्तल कुटुंबातील ७ जणांच्या आत्महत्येचं असं उलगडलं गुढ
2

Crime News : २० कोटींचं कर्ज, ५ वर्षे अंडरग्राउंड…; मित्तल कुटुंबातील ७ जणांच्या आत्महत्येचं असं उलगडलं गुढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.