Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ball Tampering Scandal- कॅमेरून बॅनक्रॉफ्टने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर गिलख्रिस्ट आणि क्लार्कने दिली प्रतिक्रिया

बॉल टेम्परिंगचा(Ball Tampering) वाद ऑस्ट्रेलियन(Australia) क्रिकेटला टोचत राहिल. बॅनक्रॉफ्टसारख्या बर्‍याच खेळाडूंकडे बरीच माहिती आहे आणि ते उघड करण्यासाठी ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत, असे गिलख्रिस्टने सांगितले.

  • By साधना
Updated On: May 17, 2021 | 03:24 PM
bancroft

bancroft

Follow Us
Follow Us:

बॉल टेम्परिंग प्रकरणाबाबत(Ball Tampering Scandal) ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमेरून बॅनक्रॉफ्टने नवीन खुलासा केला. या स्पष्टीकरणानंतर अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

[read_also content=”कोरोना काळात हायपरटेन्शनवर मात करणे महत्त्वाचे, ‘या’ उपायांनी होऊ शकते ताणतणावाचे व्यवस्थापन https://www.navarashtra.com/latest-news/how-to-prevent-yourself-from-hypertension-using-simple-ways-nrsr-130130.html”]

बेनक्रॉफ्टनं एक मुलाखतीमध्ये म्हटले की, बॉल टेम्परिंग प्रकरणाची माहिती बॉलर्सना होती. मात्र तरीही मला, वॉर्नरला आणि स्मिथला या प्रकरणात शिक्षा झाली. मी या प्रकरणात केलेल्या कृतीला जबाबदार आहे. पण याची माहिती टीमला होती. माझ्या कृतीचा (Ball tampering) फायदा बॉलर्सनाच होणार होता.

आता याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज आणि माजी क्रिकेटपटू गिलख्रिस्टने(Adam Gilchrist) ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाला सुनावले आहे. बॉल टेम्परिंगचा वाद  ऑस्ट्रेलियन क्रिकेटला टोचत राहिल. बॅनक्रॉफ्टसारख्या बर्‍याच खेळाडूंकडे बरीच माहिती आहे आणि ते उघड करण्यासाठी ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत, असे गिलख्रिस्टने सांगितले.

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं देखील या प्रकरणात उडी केली आहे. बॉल टेम्पिरिंग प्रकरणात शिक्षा झालेल्या तीन खेळाडूंपेक्षा जास्त जणांना या प्रकरणाची माहिती होती. मैदानात सँडपेपरचा वापर होणार आहे, हे टीममधील सदस्यांना माहिती होती, असा दावा क्लार्कनं केला आहे.

खेळाडूंना बॉल टेम्परिंग झाल्याचं समजलं नाही यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मॅच खेळताना माझ्या बॅटमध्ये काही बदल झाला तर मला लक्षात येतं. तसंच बॉलर्सना देखील त्यांनी बॉल पाहिल्यावर त्यामध्ये काय बदल होतो हे लगेच समजतं,’ असं क्लार्कनं म्हटलं आहे.

Web Title: Adam gilchrist and michael clarke reaction on ball tampering scandal nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2021 | 03:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.