Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री राधिका आपटे झळकणार एका नव्या भूमिकेत

  • By Mayur Sawant
Updated On: Jul 10, 2020 | 04:08 PM
अभिनेत्री राधिका आपटे झळकणार एका नव्या भूमिकेत
Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि भूमिकेमुळे तिच्या चाहत्यांकडून तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच राधिकाचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीची प्रत्येक व्यक्तिरेखा आपापल्यापरीने अद्वितीय आणि आव्हानात्मक असते आणि तिच्या अशाच एका आगामी परियोजनेत आंतरराष्ट्रीय प्रॉजेक्ट ‘ए कॉल टू स्पाय’चा समावेश आहे. 

राधिकाचा आगामी प्रॉजेक्ट ‘ए कॉल टू स्पाय’ची कहाणी वास्तविक जीवनावर आधारित आहे, ब्रिटिश स्पाय नूर इनायत खानच्या या आपल्या व्यक्तीरेखेसोबत जुळण्यासाठी, राधिकाने खूप मेहनत घेतली आहे. परफेक्ट लुक मिळवण्यासाठी आणि आपली व्यक्तिरेखा अधिक सटीक पद्धतीने साकारता यावी यासाठी तिने आपले केस देखील कापून टाकले आहेत. राधिकाची व्यक्तिरेखा ‘युद्धात लढणाऱ्या शांतिवादी मुलीची आहे, जी रशियामध्ये एका अमेरिकी आईच्या पोटी जन्मलेली एक ब्रिटिश मुलगी आहे आणि तिचे वडिल फ्रांसमध्ये वाढलेले भारतीय मुस्लिम असून सूफीवादाशी संबंधित होते. 

दिग्दर्शक लिडियाने राधिकाला ही सर्व माहिती आणि तिची व्यक्तिरेखा यांमध्ये समन्वय शोधण्यात मदद केली आहे. आगामी प्रोजेक्टमध्ये ‘रात अकेली’मध्ये, राधिका नवाज़ुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे आणि दर्शक या लोकप्रिय जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पहायला उत्सुक आहेत.

Web Title: Bollywood actress radhika apte will be seen in a new role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2020 | 11:27 AM

Topics:  

  • radhika apte

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.