उर्मिला यांनी ट्विट करत सांगितलं की, माझी कोरोना चाचणी केला असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. तसेच मी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे.
जपानमध्ये कोणत्याही सामान्य व्यक्तींसोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या राजघराण्यातलं साम्राज्य संपुष्टात येतं. माकोने हे सुद्धा सांगितलं की, जर त्यांना आमच्या लग्नाबाबत काही त्रास झाला असेल तर मी त्यांची माफी मागते.
लान्झो शहरातील (Lockdown in Lanzhou city) नागरिकांवर डोम कावळ्यासारखी नजर ठेवली जाणार आहे. नागरिकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा (Supply of essential items) आणि मेडिकल ट्रिटमेंटसाठी (Medical treatment) गरज लागल्यास घरातून बाहेर जाण्यास दिले जाणार आहे. स्थानिक नागरिकांना भेटण्यास मज्जाव (Restrictions ...
बदामाचा भाव ११०० रुपयांवरून ६८० रुपये किलोवर आला आहे. त्याचबरोबर कॅलिफोर्निया बदामाचा भाव ११२० रुपयांवरून ६६० रुपयांवर घसरला आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन बदामाचे भाव ११४० रुपयांवरून ६८० रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. अफगाणिस्तानच्या बदामाची किंमत ११९० रुपयांवरून ६०० ते ७०० रुपये किलोवर आली आहे.
नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. तर भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आहेत. या लढतीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
आज टी-२० वर्ल्डकपच्या (T20 World Cup 2021) सुपर-१२ मधील भारतविरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) असा महामुकाबला होणार आहे. काही क्षणांतच हे दोन्ही संघ तब्बल सातव्यांदा आमनेसामने येणार आहेत. या लढतीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
टी-२० वर्ल्डकपमध्ये अद्याप भारतानं पाकिस्तानकडून एकदाही पराभवाचा सामना केलेला नाही. या पार्श्वभूमीवर टीम इंडिया आजही जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियांनं सन २००७ च्या टी-२०वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला धूळ चारत ट्रॉफी पटकावली होती.
भारत आणि पाकिस्तान (IND Vs PAK) यांच्यातील सामन्याला थोडाच वेळ शिल्लक राहीला आहे. दोन्ही संघ आपल्या प्लेईंग-११ सह (Playing-11) सज्ज झाले आहेत. परंतु भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर MEMES चा धुरळा पडत आहे. नेटकऱ्यांनी अनेक प्रकारच्या MEMES पाकिस्तान संघावरून दिल्या आहेत. तुम्...
सर्वात पहिले सामन्याला सुरूवात होण्यापूर्वी भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या खायला दे. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला इन्स्टाग्राम हाताळण्यापासून थांबवा आणि तिसरा प्रयत्न असा करा की, भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी स्वत: मैदानात फलंदाजी करायला येणार नाही.
मुख्य आरोपी आशिष मिश्राचे ब्लड रिपोर्ट पाहिले असता, त्यामध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली होती. तसेच त्याची प्रकृती काल (शनिवार) रात्री १० च्या सुमारास खालावल्यामुळे तुरूंगातून थेट रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये आंद...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli address press conference) पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान, परिषदेत विराट कोहलीच्या कर्णधार पदाबाबत (Captaincy ) प्रश्न विचारला असता, त्याने प्रत्यूत्तर दिलं आहे. आम्ही सामन्यासाठी (We are ready for the mat...
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Captain Babar Azam) पत्रकार परिषद घेऊन संघातील १२ खेळाडूंची घोषणा केली आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी सरफराज अहमदला पहिल्या पाकिस्तानच्या संघात जागी मिळालेली नव्हती. परंतु त्यांनंतर त्याला १५ सदस्यीय संघामध्ये समावेश करण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्याने गोलंदाजी केलेली नाहीये. दुखापत झाल्यानंतर पांड्याने पुन्हा एकदा आयपीएलच्या सामन्यात वापसी केली. परंतु तो गोलंदाजी करू शकला नाही. अशातच हार्दिकला प्लेईंग-११ मध्ये जागा मिळणार की नाही? यावर प्रश्न उपस्थित होत होते.