Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्या कर्मचाऱ्याचे हात कापून १५०० रुपये लुटले, अमृतसरमध्ये उडाली खळबळ

फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला लुटल्याची (Loot)घटना समोर आली आहे. लुटारूने त्या कर्मचाऱ्याचे हात कापल्याने(Hand cut) परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • By साधना
Updated On: May 19, 2021 | 01:20 PM
त्या कर्मचाऱ्याचे हात कापून १५०० रुपये लुटले, अमृतसरमध्ये उडाली खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

अमृतसरच्या(amritsar) नंगली गावाजवळील मजीठा रोडवर फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला लुटल्याची (Loot)घटना समोर आली आहे. लुटारूने त्या कर्मचाऱ्याचे हात कापल्याने(Hand cut) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्याच्या बॅगेत फक्त १५०० रुपये होते. जखमी कर्मचाऱ्याला आसपास राहण्याऱ्या नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले.

[read_also content=”तौत्के चक्रीवादळात ७५ जणांना जलसमाधी ? मुंबईजवळ ओएनजीसीचे जहाज बुडाले – ७५ जण अद्यापही बेपत्ता, ४ जहाजांवर अडकलेल्या ७१३ जणांपैकी ६२० जणांना वाचवण्यात यश https://www.navarashtra.com/latest-news/93-people-from-4-ships-near-sea-area-of-mumbai-620-people-found-nrsr-131057.html”]

पलवल विश्वास हा एका फायनान्स कंपनीत दोन वर्षांपासून रिकव्हरीचं काम करत आहे. पलवल मुळचा पश्चिम बंगालचा राहणारा असून आकाश एवेन्यूमध्ये भाड्याने राहतो.

पलवल रिकव्हरी करण्यासाठी मजीठा आणि अमृतसरमधील गावात गेला होता. सोमवारी दुपारी १२.३० वाजता नंगली गावात जाऊन त्याने दोन ठिकाणांहून १५०० रुपये जमा केले. पैसे घेऊन तो परतत होता. मात्र त्याच्या पाळत ठेवलेल्या दोघांनी निर्जन रस्त्यात त्याला गाठलं आणि १५०० रुपये असलेली बॅग खेचली. त्याने प्रतिकार केला असता एकाने त्याचे हात कापले. त्यानंतर जखमी पलवल आरडाओरड करत होता. मात्र जवळपास कुणीच नसल्याने त्याच्या मदतीला कुणीच आलं नाही. अखेर काही तासांनी रस्त्यावरून जाण्याऱ्या काही जणांनी जखमी पलवलला पाहिलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.

अमनदीप रुग्णालयात जखमी पलवलवर १२ तास शस्त्रक्रिया चालली. त्यानंतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून हात जोडला आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Finance compony employee was looted after hand cut in amritsar nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2021 | 01:16 PM

Topics:  

  • amritsar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.