Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिडको कॅनॉट प्लेसच्या पार्किंग व्यवस्थेच्या जागेची औरंगाबाद आयुक्तांकडून पाहणी; पार्किंग संदर्भात पोलिसांशी चर्चा करणार

सिडको कॅनॉट प्लेस येथील नागरिकांची व वाहनांची गर्दी लक्षात घेता कॅनॉट प्लेस मध्ये येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय ,येथील पार्किंग प्रश्न महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांन ऐरणीवर घेतला असून पार्किंग व्यवस्था कशी करता येईल .यासंदर्भात संपूर्ण कॅनॉट परिसर व परिसरातील सर्व अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेची पाहणी केली, कुठे, कशा पद्धतीने पार्किंग व्यवस्था करता येईल.

  • By Vanita Kamble
Updated On: Jul 01, 2021 | 10:17 PM
Inspection of parking space of CIDCO Connaught Place by the Commissioner; Will discuss with police regarding parking

Inspection of parking space of CIDCO Connaught Place by the Commissioner; Will discuss with police regarding parking

Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : सिडको कॅनॉट प्लेस येथील पार्किंग व्यवस्थाबाबत व स्ट्रेट फोर पीपल्स हा स्मार्ट सिटी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या जागेची आज गुरुवारी महानगरपालिका आयुक्त प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पाहणी केली. या संदर्भात पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक यांनी सांगितले.

सिडको कॅनॉट प्लेस येथील नागरिकांची व वाहनांची गर्दी लक्षात घेता कॅनॉट प्लेस मध्ये येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय ,येथील पार्किंग प्रश्न महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांन ऐरणीवर घेतला असून पार्किंग व्यवस्था कशी करता येईल .यासंदर्भात संपूर्ण कॅनॉट परिसर व परिसरातील सर्व अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेची पाहणी केली, कुठे, कशा पद्धतीने पार्किंग व्यवस्था करता येईल.

तसेच स्मार्ट सिटीच्या स्ट्रीट फॉर पीपल्स या उपक्रमाबाबत अर्बन रिसर्च फाउंडेशन च्या श्रीनिवास देशमुख, पल्लवी देवरे ,माधुरा कुलकर्णी, उपायुक्त अपर्णा थेटे, शहर अभियंता एस .डी .पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे, टाऊन प्लॅनिंग चे उप अभियंता संजय कोंबडे, कॅनॉट प्लेस व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष,ज्ञानेश्वर आप्पा खरर्डे, सचिव प्रमोद नगरकर यांच्याशी चर्चा केली. कॅनॉट परिसरातील पार्किंग व्यवस्था आणि स्ट्रीट फोर पीपल्स याबाबत अर्बन रिसर्च फाउंडेशन शी पुढील विषयावर चर्चा करण्यात आली.

सर्व पाहणी करून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पुढील सूचना दिल्या.

  • सर्वप्रथम औरंगाबाद ट्रॅफिक पोलिस आणि पोलिस कमिशनर ह्यांच्या सोबत ह्याबाबत चर्चा होईल.
  • भागधारकांसोबत ( दुकानदार आणि रहिवासी )चर्चा करणे , CIDCO च्या प्लॅन नुसार दुकानदार आणि रहिवाशांचे पार्किंग बिल्डिंगच्या पाठीमागे करण्यात यावे. त्यासाठी दुकानदार आणि रहिवाश्यांसाठी वेगवेगळे स्टिकर देण्याचे प्रयोजन आहे.
  • कॅनॉट गार्डन चे सुशोभीकरण होणार.
  • कॅनॉट परिसरातील पथदिव्यांचा प्रकाश नीट पडावा यासाठी झाडे ट्रिम करावी लागणार.
  • कॅनॉट परिसर पादचाऱ्यांसाठी अनुकूल करण्यासाठी पावले उचलली जाणार. कॅनॉट परिसरातील प्रस्तावित पार्किंग प्लॅन आणि स्ट्रीट्स फॉर पिपल अंतर्गत नियोजन करतांना रहिवाश्यांच्या सुलभतेचासुद्धा विचार होणार.
  • कॅनॉट गार्डन परिसरात महिलांसाठी विशेष शौचालय असावे यासाठी सरांनी सहमती दर्शवली आहे.
  • संपूर्ण पादचारिकरणावर भर आदी सूचना दिल्या. यावेळी उपायुक्त अपर्णा थेटे, शहर अभियंता एस डी पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, टाऊन प्लॅनिंग उप अभियंता संजय कोंबडे,स्मार्ट सिटीच्या स्नेहा नायर स्नेहा बक्षी, अर्पिता शरद आदी उपस्थित होते.

अशी आहे योजना

  • कॅनॉट गार्डन परिसरात स्पीड लिमिट आणि सायलेंट झोन
  • कॅनॉट परिसराच्या आजूबाजूला असणाऱ्या शासकीय कार्यालयाची पार्किंग shared पार्किंग करण्याची योजना
  • कॅनॉटमध्ये रस्त्यावर पार्किंगसाठी मार्किंग आणि अर्बन रिसर्च फौंडेशनने दिलेला पार्किंग प्लॅन
  • कॅनॉट परिसर टप्प्या-टप्प्यात स्ट्रीटस फॉर पीपल या चॅलेंज अंतर्गत संपुर्णरीत्या पादचारी परिसर करता येईल.
  • सर्वप्रथम प्रायोगिक रित्या ही योजना अमलात आणावी असे सुचवले.
  • कॅनॉट गार्डन परिसरात महिलांसाठी विशेष शौचालय असावे.
  • कॅनॉट गार्डन परिसरातील पूर्वनीयोजित सार्वजनिक जागांचे, जसे की प्रत्येक संकुलातील कोपऱ्यावरच्या मोकळ्या जागा, सुशोभीकरण करणे गरजेचे आहे.
  • परिसरातील फुटपाथची देखरेख करणे गरजेचे आहे. कॅनॉट गार्डन चे चारही द्वार उघडुन महिला मुलांना वापरण्याजोगे करावे.[read_also content=”जन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि… https://www.navarashtra.com/latest-news/gave-birth-to-an-upturned-girl-the-parents-were-terrified-when-they-saw-the-baby-and-nrvk-146438.html”]

    [read_also content=”जीवघेण्या व्हायरसने झोप उडवली https://www.navarashtra.com/latest-news/panic-of-corona-virus-delta-spread-rapidly-in-8-states-including-maharashtra-nrvk-146421.html”]

    [read_also content=”प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम https://www.navarashtra.com/latest-news/vanilla-ice-cream-will-be-made-from-plastic-waste-nrvk-146253.html”]

    [read_also content=”तब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप https://www.navarashtra.com/latest-news/the-couple-had-been-tying-each-others-hands-for-123-days-now-they-had-a-breakup-nrvk-145996.html”]

    [read_also content=”नाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका https://www.navarashtra.com/latest-news/night-shifts-can-be-dangerous-risk-of-diseases-such-as-heart-disease-brain-disease-and-cancer-nrvk-145999.html”]

    [read_also content=”एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/mansukh-hiren-murder-case-sunil-mane-remanded-in-nia-custody-till-june-25-pradeep-sharma-is-allowed-to-meet-lawyers-every-day-nrvk-145535.html”]

    [read_also content=”‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर https://www.navarashtra.com/latest-news/my-husband-pradip-sharmas-collection-agent-women-present-before-nis-nrvk-145557.html”]

    [read_also content=”सकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे? तुमचा दिवस शुभ जाईल https://www.navarashtra.com/latest-news/what-to-see-when-you-wake-up-in-the-morning-have-a-good-day-nrvk-145114.html”]

Web Title: Inspection of parking space of cidco connaught place by the commissioner will discuss with police regarding parking nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2021 | 10:17 PM

Topics:  

  • auranagabad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.