Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाडमध्ये आज पुन्हा पूराचे पाणी वाढण्याची शक्यता, नगराध्यक्षांनी केलंय हे आवाहन

महाडमध्ये(Mahad) आज पुन्हा पूराचे(Flood) पाणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केेले आहे.

  • By साधना
Updated On: Jul 23, 2021 | 01:53 PM
महाडमध्ये आज पुन्हा पूराचे पाणी वाढण्याची शक्यता, नगराध्यक्षांनी केलंय हे आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

महाड : महाडमध्ये (Mahad)महापूर (Flood In Mahad)आला आहे. आज सकाळी बचावकार्यही(Rescue Operation) सुरु आहे. दरम्यान महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.

[read_also content=”महाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video https://www.navarashtra.com/videos/rescue-operation-started-in-mahad-nrsr-159811.html”]

नगराध्यक्षांनी सांगितलं की, जिल्हाधिकारी कार्यालयात  बोलणे झाले असता, त्यांच्याकडून असं सांगण्यात आले आहे की जरी महाडमधील पुराचे पाणी कमी होत असले तरी महाबळेश्वर येथे पाऊस व त्या पावसाचे नदीला मिळणारे पाणी यामुळे पुन्हा एकदा महाड शहरात पाणी येण्याची शक्यता आहे. तरी आपण सर्व नागरिकांनी घरात न राहता रेस्क्यू होऊन घराबाहेर यावे. किंवा NDRF टिम किंवा लोकल रेस्क्यु टिमच्या मदतीने रेस्क्यु होऊन महाडमधील मोठे इमारत असतील,पोलीस स्टेशन वसहात अशा उंच बिल्डिंग असेल तिथे टेरेसवर जाऊन हेलिकॉप्टरद्वारे सुद्धा आपण रेस्क्यू व्हावे.

महाडकरांनी या सूचनांचे पालन करावे,असे स्नेहल जगताप यांनी आवाहन केले आहे.

Web Title: Mahad flood water will increase again snehal jagtap appeal citizens nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2021 | 01:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.